थॉमस अँड फ्रेंड्स

थॉमस अँड फ्रेंड्स ही एक लहान मुलांची ब्रिटीश दूरचित्रवाणी मालिका आहे जी रेव्हरंड डब्ल्यू.

ऑड्री आणि ब्रिट ऑलक्रॉफ्ट यांनी तयार केली आहे. या मालिकेचा आरंभ 'ITV' वर ९ ऑक्टोबर १९८४ रोजी झाला आणि २० जानेवारी २०२१ रोजी 'चॅनल ५' वर त्याचा समारोप झाला. या मालिकेचे 'थॉमस द टँक इंजिन अँड फ्रेंड्स', 'थॉमस द टँक इंजिन', 'थॉमस अँड फ्रेंड्स: बिग वर्ल्ड! बिग ॲडव्हेंचर्स!' अशी नावे बदलत गेली होती. रेव्हरंड डब्ल्यू. ऑड्री आणि नंतर त्याचा मुलगा क्रिस्टोफर यांच्या 'द रेल्वे सिरिज' कथांवर आधारित ही धारवाहिक आहे. यात 'थॉमस' नावाचे एक काल्पनिक पात्र असते जे काल्पनिक नॉर्थ वेस्टर्न रेल्वेवर, एडवर्ड, हेन्री, गॉर्डन, जेम्स, पर्सी आणि टोबी नावाच्या रेल्वे इंजिन आणि इतर वाहनांसोबत कार्यरत राहाते.

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

संस्कृतीबालविवाहराष्ट्रवादी काँग्रेस पक्षविज्ञानस्नायूप्रणिती शिंदेजागतिक महिला दिनबीड जिल्हाजगन्नाथ शंकरशेट मुरकुटेभारताची राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशचिमणीएकनाथमैदानी खेळमराठी भाषेमधील वृत्तपत्रेप्रथमोपचारपुणेतुकडोजी महाराजविजय शिवतारेगूगलसामाजिक कार्यआपत्ती व्यवस्थापन कायदा, २००५कल्याण (शहर)खासदारउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघपारिजातकबाराखडीऔद्योगिक क्रांतीगुलाबभारतीय रिझर्व बँकसत्यशोधक समाजकुळीथभारतातील शासकीय योजनांची यादीलातूर लोकसभा मतदारसंघभारूडसंगीतातील रागदक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघकुटुंबपांडुरंग सदाशिव सानेकृष्णा नदीमुलाखतआईसह्याद्रीतोरणाभारताची संविधान सभामहाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगमाहितीहरभरापसायदानभगवद्‌गीतानीरज चोप्राभारतीय रेल्वेबहिर्जी नाईकनाचणीमावळ लोकसभा मतदारसंघमाणिक सीताराम गोडघाटेराम चरणएकनाथ शिंदेजवआम्ही जातो आपुल्या गावा, आमचा रामराम घ्यावावल्लभभाई पटेलहिरडाजळगाव जिल्हामुरूड-जंजिरासंगणकाचा इतिहासझी मराठीरमाबाई रानडेअरबी समुद्रपेशवेछत्रपतीमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीनवनीत राणाबाजरीकुक्कुट पालनमानवी विकास निर्देशांकबुद्धिबळजालना लोकसभा मतदारसंघ🡆 More