तंग श्यावफिंग

तंग श्यावफिंग (मराठी लेखनभेद: दंग श्यावफंग ; चिनी: 邓小平 ; फीनयीन: Deng Xiaoping ;) (ऑगस्ट २२, इ.स.

    हे चिनी नाव असून, आडनाव तंग असे आहे.

१९०४">इ.स. १९०४; क्वांगान, स-च्वान, चीन - फेब्रुवारी १९, इ.स. १९९७; पैचिंग, चीन) हा चिनी राजकारणी, साम्यवादी राजकीय तत्त्वज्ञ व मुत्सद्दी होता. चिनी साम्यवादी पक्षाचा सर्वोच्च नेता असताना, त्याने चिनाच्या जनता-प्रजासत्ताकाचा कल बाजारकेंद्रित अर्थव्यवस्थेकडे वळवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. तंग ची.ज.प्र.च्या राष्ट्राध्यक्षपदावर किंवा 'चिनी साम्यवादी पक्षाचा सर्वसाधारण सचिव' या चिनी राजकारणात सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या पदावर कधीही आरूढ नव्हता; तरीही इ.स. १९७८ ते इ.स. १९९२ या कालखंडात तो चिनाच्या जनता-प्रजासत्ताकाचा परमोच्च नेता होता.

तंग श्यावफिंग
तंग श्यावफिंग (३१ जानेवारी, इ.स. १९७९)

बाह्य दुवे


Tags:

इ.स. १९०४इ.स. १९९७ऑगस्ट २२चिनी भाषाचिनी साम्यवादी पक्षचीनचीनचे जनता-प्रजासत्ताकपैचिंगफीनयीनफेब्रुवारी १९स-च्वान

🔥 Trending searches on Wiki मराठी:

सम्राट हर्षवर्धनजागतिक पुस्तक दिवसहातकणंगले लोकसभा मतदारसंघमलेरियासूर्यमालाकोटक महिंद्रा बँकबुलढाणा जिल्हाओशोकन्या रासकोकण रेल्वेहिंदू लग्नकुपोषणबीड विधानसभा मतदारसंघबारामती विधानसभा मतदारसंघए.पी.जे. अब्दुल कलामज्यां-जाक रूसोसुशीलकुमार शिंदेमहाराष्ट्र लोकसेवा आयोगभीमराव यशवंत आंबेडकरवर्धा लोकसभा मतदारसंघसाम्राज्यवाददूरदर्शनरामगोपीनाथ मुंडेवर्णमालादुसरे महायुद्धक्रियाविशेषणविरामचिन्हेएकनाथ खडसेसप्तशृंगी देवीफकिराविठ्ठल रामजी शिंदेजिंतूर विधानसभा मतदारसंघशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)इंग्लंडगौतम बुद्धपुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर जिल्हामहाराष्ट्रातील आदिवासी समाजउंटभारताचे सर्वोच्च न्यायालयभारताचा स्वातंत्र्यलढाकुत्राजोडाक्षरेअमरावतीमूळव्याधकोल्हापूरअमोल कोल्हेवर्तुळपानिपतची पहिली लढाईलहुजी राघोजी साळवेसौंदर्याबीड लोकसभा मतदारसंघअजिंठा-वेरुळची लेणीअरिजीत सिंगनवग्रह स्तोत्रगणितलोकशाहीअमरावती लोकसभा मतदारसंघभारतातील पोलीस श्रेणी आणि मानचिन्हमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (क) यादीभारताच्या पंतप्रधानांची यादीकुटुंबअमरावती जिल्हातिरुपती बालाजीतिवसा विधानसभा मतदारसंघमहाराष्ट्राचे राज्यपालपंकजा मुंडेतेजस ठाकरेमहाभारतमहादेव जानकरसात बाराचा उतारागोंडमहाबळेश्वरमहाराष्ट्रामधील जिल्हेलता मंगेशकरउत्तर दिशामानवी हक्कसतरावी लोकसभा🡆 More