डोव्हरची सामुद्रधुनी

डोव्हरची सामुद्रधुनी (इंग्लिश: Strait of Dover; फ्रेंच: Pas de Calais) ही इंग्लिश खाडीच्या सर्वात अरूंद भागातील एक सामुद्रधुनी आहे.

इंग्लंडच्या केंट काउंटीमधील डोव्हरफ्रान्सच्या नोर-पा-द-कॅले प्रदेशातील कॅले ही दोन गावे डोव्हरच्या सामुद्रधुनीच्या किनाऱ्यावर केवळ ३४ किमी अंतरावर वसलेली आहेत. डोव्हरची सामुद्रधुनी हा सागरी वाहातुकीसाठी जगातील सर्वात वर्दळीच्या मार्गांपैकी एक आहे.

डोव्हरची सामुद्रधुनी
डोव्हरच्या सामुद्रधुनीचे स्थान
डोव्हरची सामुद्रधुनी
फ्रान्समधून डोव्हरच्या सामुद्रधुनीपलीकडील इंग्लंडच्या किनाऱ्याचे दृष्य

Tags:

इंग्लंडइंग्लिश खाडीइंग्लिश भाषाकॅलेकेंटडोव्हरनोर-पा-द-कॅलेफ्रान्सफ्रेंच भाषासामुद्रधुनी

🔥 Trending searches on Wiki मराठी:

नाणकशास्त्रमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (क) यादीनाटकनांदेड जिल्हाकर्नाटकभाषामहाभारतपारनेर विधानसभा मतदारसंघलोकसभासदा सर्वदा योग तुझा घडावाभारत छोडो आंदोलनपुरंदर किल्लाज्वारीवाचनतुतारीनिबंधवर्धा लोकसभा मतदारसंघसंत तुकारामचक्रीवादळकेळहृदयगौतम बुद्धवडदत्तात्रेयबावीस प्रतिज्ञाफकिरासंधी (व्याकरण)ट्विटरबौद्ध धर्मभारत सरकार कायदा १९१९द प्रॉब्लम ऑफ द रूपीएकनाथ शिंदेकुटुंबनियोजनमहाराष्ट्रातील ज्योतिर्लिंगेसंवादअलिप्ततावादी चळवळताम्हणनंदुरबार लोकसभा मतदारसंघदारिद्र्यशुभेच्छाकेदारनाथ मंदिररशियन क्रांतीहस्तमैथुनबीड विधानसभा मतदारसंघब्राझीलनेतृत्वमराठासूत्रसंचालनकुंभ रासप्रीमियर लीगमहाराष्ट्राचे राज्यपालसप्तशृंगी देवीमहाराष्ट्राचा भूगोलकुणबीहनुमान जयंतीधोंडो केशव कर्वेआणीबाणी (भारत)अर्थसंकल्पगुरुत्वाकर्षणजंगलतोड आणि जागतिक तापमान वाढभौगोलिक माहिती प्रणालीवनस्पतीबहिणाबाई पाठक (संत)वृत्तपत्रओशोअनिल देशमुखवंदे मातरममानवी हक्कबहिष्कृत भारतव्हॉट्सॲपमुळाक्षरचलनघटसातारा जिल्हामहाराष्ट्रातील लोककलातुळजापूरसामाजिक समूहशिवाजी महाराजांचा जीवनक्रममहारपंढरपूर🡆 More