डॉना स्ट्रिकलँड

डॉना थिओ स्ट्रिकलॅंड (२७ मे, १९५९:गुलेफ, ऑन्टॅरियो, कॅनडा - ) या केनेडियन भौतिकशास्त्रज्ञ आहेत.

१९५९">१९५९:गुलेफ, ऑन्टॅरियो, कॅनडा - ) या केनेडियन भौतिकशास्त्रज्ञ आहेत. पल्स लेसर[मराठी शब्द सुचवा] वरील संशोधनासाठी त्यांना २०१८ सालचे भौतिकशास्त्रामधील नोबेल पारितोषिक देण्यात आले. मेरी क्युरी आणि मरिया गेपर्ट-मायर नंतर भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळविणाऱ्या त्या तिसऱ्या महिला आहेत.

त्यांचे पती डग्लस आर. डिकार हे सुद्धा लेसर संशोधक आहेत. त्यांना ॲडम आणि हॅना ही दोन मुले आहेत.

Tags:

इ.स. १९५९इंग्रजी-मराठी पारिभाषिक संज्ञाऑन्टॅरियोकॅनडाभौतिकशास्त्रामधील नोबेल पारितोषिकमरिया गेपर्ट-मायरमेरी क्युरी२७ मे

🔥 Trending searches on Wiki मराठी:

शेवगाविधान परिषदमहाराष्ट्र दिनजागरण गोंधळराहुल कुलरोजगार हमी योजनाकुणबीप्रतिभा पाटीलविजयसिंह मोहिते-पाटीलक्रियाविशेषणमहाराष्ट्राचा इतिहासस्वामी विवेकानंदकोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघवेरूळ लेणीप्रीमियर लीगआदिवासीसैराटभोपळागुकेश डीकाळभैरवभारतातील जिल्ह्यांची यादीॐ नमः शिवायदक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार संघटनाभारतीय स्टेट बँकसंजीवकेप्रकल्प अहवालतलाठीशिवाजी महाराजांचे अष्टप्रधानमंडळपोवाडाडाळिंबखडकवासला विधानसभा मतदारसंघभारताची संविधान सभाकापूसमहाराष्ट्रातील घाट रस्तेमराठी भाषा गौरव दिनहातकणंगले विधानसभा मतदारसंघसमाजशास्त्रप्रेमधोंडो केशव कर्वेहवामान बदलहस्तमैथुनबाबरमहानुभाव साहित्यातील सात पद्यग्रंथनांदेड जिल्हाव्यापार चक्रशीत युद्धमुंबई उच्च न्यायालयमहाराष्ट्रमहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीयोगभारतीय लोकसभा मतदारसंघ सूचीग्रंथालयभाषा विकासबौद्ध धर्ममहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीमहाराष्ट्राचे प्रशासकीय विभागकेंद्रशासित प्रदेशपोलीस पाटीलविश्वजीत कदमनाणेमहाराष्ट्र शासनइतिहासमुंबईओमराजे निंबाळकरभारतीय संविधानाचे कलम ३७०पंढरपूरऋग्वेदशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)त्रिरत्न वंदनापुणे जिल्हाहनुमान जयंतीविठ्ठलराव विखे पाटीलसंत जनाबाईछत्रपती संभाजीनगरउत्पादन (अर्थशास्त्र)दिंडोरी लोकसभा मतदारसंघ🡆 More