टी.एन. शेषन

तिरुनेल्लरी नारायण अय्यर शेषन तथा टी.एन.

शेषन (जन्म : १५ डिसेंबर १९३२, - १० नोव्हेंबर २०१९) हे १९९० ते १९९६ या काळात भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त होते. त्यांनी भारताच्या पूर्वीच्या निवडणूक प्रक्रियेतील अनेक गैरमार्ग व दोष दूर केले. उदाहरणार्थ, त्यांनी गैरप्रकार होत असलेल्या बिहार राज्याच्या निवडणुका चारवेळा रद्द केल्या.

टी.एन. शेषन
टी.एन. शेषन
टी.एन. शेषन (१९९४)
जन्म तिरुनेल्लरी नारायण अय्यर शेषन
१५ डिसेंबर १९३२
मद्रास प्रांत, ब्रिटिश भारत
मृत्यू १० नोव्हेंबर २०१९
चेन्नई, तमिळनाडू
मृत्यूचे कारण ह्रदयविकाराचा धक्का
राष्ट्रीयत्व भारतीय
शिक्षण
पेशा भारतीय प्रशासकीय सेवा
जोडीदार जयालक्ष्मी शेषन (ल.१९५९, निधन.२०१८)
पुरस्कार रॅमन मॅगसेसे पुरस्कार (१९९६)

शेषन यांना सन १९९६मध्ये उत्कृष्ट शासकीय सेवेसाठीचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळाला आहे.1969 रोजी ते अणुऊर्जा आयोगाचे सचिव होते (12 डिसें.1990 ते 11 डिसें.1996) ते 10 वे मुख्य निवडणूक आयुक्त होते (1980 ते 1988) अंतरिक्ष मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव होते

सरडार सरोवत्व तेहरी धरण प्रकल्पास त्यांचा विरोध होता

1962 मध्ये मद्रास राज्याच्या वाहतूक विभागाचे संचालक


संदर्भ आणि नोंदी

पुस्तके

(1) a heart full of burden (2) the degeneration of india

बाह्य दुवे

Tags:

भारतभारताचे मुख्य निवडणूक आयुक्त

🔥 Trending searches on Wiki मराठी:

महाराष्ट्रातील पर्यटनपोलीस पाटीलसूर्यमालामहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीअहिराणी बोलीभाषाशेळी पालनयवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघग्रामपंचायतकुत्राभारताचे संविधाननरेंद्र मोदीदिंडोरी लोकसभा मतदारसंघशिवपळसचोखामेळादक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघसातारा जिल्हासंत जनाबाईताराबाई शिंदेज्योतिबावल्लभभाई पटेलविमापद्मसिंह बाजीराव पाटीलविष्णुसहस्रनामलोकमतटायटॅनिकशुद्धलेखनाचे नियमव्यंजनमराठी लोककोल्हापूर जिल्हाकिशोरवयज्योतिर्लिंगबीड जिल्हानांदेड लोकसभा मतदारसंघआणीबाणी (भारत)हिंगोली लोकसभा मतदारसंघनितीन गडकरीकार्ल मार्क्ससोनारस्त्री सक्षमीकरणकुणबीकालभैरवाष्टकमहाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानेनागरी सेवानिरीक्षणमहाराष्ट्र केसरीशिर्डी लोकसभा मतदारसंघप्रहार जनशक्ती पक्षभारतीय रिझर्व बँकभारतीय रेल्वेक्रियापदभारताचे उपराष्ट्रपतीॐ नमः शिवायराज्यपालअशोक चव्हाणमूलद्रव्यमाहितीनवग्रह स्तोत्रभारतीय संविधानाची उद्देशिकापूर्व दिशामण्यारसाडेतीन शुभ मुहूर्तप्राणायामजेजुरीराज ठाकरेगणपतीराजकीय पक्षचंद्रपूर लोकसभा मतदारसंघसुतकचिरंजीवीजागतिक महिला दिननाशिकभगतसिंगकलासोयाबीनभगवद्‌गीतापुणे करार🡆 More