जॉन मेनार्ड केन्स

जॉन मेनार्ड केन्स (इंग्लिश: John Maynard Keynes ;) (५ जून, इ.स.

१८८३ - २१ एप्रिल, इ.स. १९४६) हा ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ होता.

जॉन मेनार्ड केन्स
जॉन मेनार्ड केन्स

बाह्य दुवे

  • केंब्रिज विद्यापीठात अल्फ्रेड मार्शल आणि  ए.सी  पिगू  यांचा  एक शिष्य  जॉन  मेनार्ड  केन्स (१८८३-१९४६) अध्यापनाचे  काम  करत असे .१९१८ मध्ये जेव्हा पहिले महायुद्ध संपले तेव्हा व्हर्सायच्या तहासाठी ब्रिटीश शासनाचा अर्थप्रतिनिधी म्हणून केन्सला पाठविण्यात आले .
  • केन्सने तहाचे सूक्ष्म विश्लेषण करून दि ईकानॉमिकस कन्सिक्वेन्स ऑफ  दि पीस हा प्रबंध लिहिला .जर्मनीवर लादलेल्या जाचक अटींचे त्यात विश्लेषण  केले होते ,केन्सने  तहातून काढता पाय घेतला आणि असा  तह  झाल्यास आर्थिक मंदी येईल आणि दुसरे महायुद्ध होईल असं  भाकीत केलं .जगाने १९२९ मध्ये पहिली  जागतिक महामंदी आणि १९३९ मध्ये सुरू झालेले  दुसरे  महायुद्ध  बघितले . केन्सने आखलेली गणिते  खरी निघाली . १९३६ मध्ये  केन्सने  दि जनरल थिअरी  ऑफ एम्पालॉयमेंट .इंटरेस्ट ऍण्ड  मनी  हे  अर्थशास्त्रातील  जगप्रसिद्ध क्रांतिकारी  पुस्तक लिहले .
  • "जॉन मेनार्ड केन्स याचे साहित्य" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)

Tags:

अर्थशास्त्रइंग्लिश भाषाब्रिटिश

🔥 Trending searches on Wiki मराठी:

सम्राट अशोकमुंबईचैत्रगौरीराज्यशास्त्रशिवबाजरीलोकसभाकुळीथरवींद्रनाथ टागोरभारतीय प्रजासत्ताक दिनअजिंठा-वेरुळची लेणीकोल्हापूर जिल्हाज्यां-जाक रूसोजिल्हालातूरवर्णहातकणंगले लोकसभा मतदारसंघकीर्तनमहाराष्ट्र गीतशिक्षणसंगणक विज्ञानखासदारक्लिओपात्रालावणीक्रिकेटमहाभारतफुटबॉलसात बाराचा उताराभारताची संविधान सभाहोळीगणपतीभारतातील समाजसुधारकजागरण गोंधळमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीलोकमतमाहिती अधिकारभाषा विकासदारिद्र्यरेषायेसूबाई भोसलेकुत्रामित्र,सम,शत्रु ग्रह (ज्योतिष)महाराष्ट्रामधील जिल्हेबहिणाबाई पाठक (संत)जागतिक कामगार दिनपांडुरंग सदाशिव सानेसचिन तेंडुलकरशिवाजी महाराजांची राजमुद्रामतदानएकविरासमाजशास्त्रसमाज माध्यमेविठ्ठलबँकशुभं करोतिझाडनाणकशास्त्रनितंबकुटुंबअलिप्ततावादी चळवळअमरावती विधानसभा मतदारसंघवाचनईशान्य दिशामहाराष्ट्र विधानसभागोविंद विनायक करंदीकरप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाजिल्हाधिकारीपृथ्वीच्या अंतरंगाची रचनासूर्यनमस्कारसोयराबाई भोसलेगालफुगी१८५७ चे स्वातंत्र्ययुद्धसंधी (व्याकरण)वर्तुळराज्यपालआत्महत्याकृष्णा नदीजळगाव लोकसभा मतदारसंघगर्भाशय🡆 More