जागतिक शिक्षक दिन

जागतिक शिक्षक दिन हा दरवर्षी ५ ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो.

भावी पिढी समर्थ बनविण्यासाठी शिक्षकांना सक्षम बनविणे हा या दिनाचा उद्देश आहे. युनेस्कोतर्फे हा दिवस इ.स. १९९४ पासून जगभर सुमारे १०० पेक्षा जास्त देशांमध्ये पाळला जात आहे. या दिवशी इ.स. १९६७ मध्ये युनेस्को आणि आंतरराष्ट्रीय श्रम संघटन यांनी "शिक्षकांचा दर्जा" या विषयावरील शिफारशीवर सह्या केल्या होत्या. एज्युकेशन इंटरनशनल या संघटनेतर्फे सुद्धा हा दिवस जगभर पाळण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. इ.स. २०११ साली "लैंगिक समानतेसाठी शिक्षकांची भूमिका" हा विषय या दिनाचा गाभा होता. इ.स. २०१२ या वर्षासाठी " शिक्षकांसाठी योग्य भूमिका घ्या" हा विषय घेण्यात आला आहे.

संदर्भ

बाह्य दुवे

Tags:

युनेस्को

🔥 Trending searches on Wiki मराठी:

मृत्युंजय (कादंबरी)मण्यारम्हणीअमोल कोल्हेसंत जनाबाईपोवाडाअर्जुन वृक्षराम गणेश गडकरीविजय शिवतारेसायना नेहवालआंब्यांच्या जातींची यादीपुणेदेवेंद्र फडणवीसआंतरराष्ट्रीय नाणेनिधीसूत्रसंचालनआपत्ती व्यवस्थापन चक्रगरुडचिमणीआम्ही जातो अमुच्या गावाआणीबाणी (भारत)मध्यपूर्वग्रामपंचायतभूगोलसोयाबीनत्र्यंबकेश्वरजवाहरलाल नेहरून्यूझ१८ लोकमतसमीक्षावि.स. खांडेकरबाबासाहेब आंबेडकरगहूरेडिओजॉकीकावळादौलताबाद किल्लाआळंदीनकाशाहरितगृह वायूबहिर्जी नाईकवंजारीनिष्कर्षयोगमोगराराष्ट्रवादभारताच्या राष्ट्रपतींची यादीगोपाळ कृष्ण गोखलेकबूतरअनुवादकृष्णाजी केशव दामलेबिबट्याभारतातील जातिव्यवस्थागटविकास अधिकारीनरनाळा किल्लासंगणकाचा इतिहासआंतरजाल न्याहाळकसांचीचा स्तूपभारतीय संसदविष्णुटोपणनावानुसार मराठी लेखकदौलताबादमहाराष्ट्राचे प्रशासकीय विभागलोकमतसंवादविवाहअणुऊर्जाव्यंजनउजनी धरणहरभरासंगणक विज्ञानकॅरमओमराजे निंबाळकरनक्षत्रक्रिकबझभारताच्या सरन्यायाधीशांची यादीसिंहऔरंगाबाद लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्पांची यादीअजित पवार🡆 More