छत्रपती संभाजीनगर जागतिक बौद्ध धम्म परिषद

जागतिक बौद्ध धम्म परिषद (इतर नावे: जागतिक धम्म परिषद, आंतरराष्ट्रीय धम्म परिषद, आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषद) ही भगवान बुद्धांच्या विवेक, करुणा आणि शांती या उपदेशांचा प्रसार करण्याच्या उदात्त कारणांसह २२ ते २४ नोव्हेंबर २०१९ या कालावधीत औरंगाबाद येथे झालेली एक आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषद आहे.

ही तीन दिवसीय परिषद औरंगाबाद येथील नागसेनवन परिसरातील पी.इ.एस. महाविद्यालयाच्या प्राणांगणात झाली. ही परिषद रत्नदिप कांबळे यांनी भरवली होती. अखिल भारतीय भिक्खू संघटनेच्या मार्गदर्शनाखाली हे आयोजन औरंगाबाद या महाराष्ट्रातील ऐतिहासिक शहरात करण्यात आले. चौदावे दलाई लामा तसेच डॉ. वारकगोडा धम्मसिद्धि श्री पज्ञानंद ज्ञानरथनबिधान, श्रीलंका देशातील महानायक थेरो आणि भारत व इतर सुमारे १५ देशांतील ज्येष्ठ भिक्खू यांच्या उपस्थितीने ही परिषद संपन्न झाली. परिषदेत लक्षावधी बौद्ध उपासक-उपासिका सहभागी झाल्या होत्या.

संदर्भ

Tags:

औरंगाबादगौतम बुद्धचौदावे दलाई लामानागसेनवनबौद्ध धम्मभिक्खूश्रीलंका

🔥 Trending searches on Wiki मराठी:

बैलगाडा शर्यतअन्नप्राशनप्रज्ञा विवर्धन स्तोत्रघोणसमित्र,सम,शत्रु ग्रह (ज्योतिष)अहवालरत्‍नागिरी जिल्हाचोळ साम्राज्यकबड्डीसुभाषचंद्र बोसपसायदानभारतीय संसदकेसरी (वृत्तपत्र)विदर्भातील पर्यटन स्थळेअकबरशिर्डीधर्मो रक्षति रक्षितःप्रतापगडचमारनाटकऔरंगजेबतिरुपती बालाजीशाहीर साबळेमराठाफकिरामहाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानेमराठी व्याकरणबलुतेदारसंगणकाचा इतिहासवस्तू व सेवा कर (भारत)गणपतीशिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची यादीमहात्मा फुलेअभंगताज महालराष्ट्रकूट राजघराणेभाषाव्यवस्थापनसंभाजी भोसलेनिवडणूकस्वराज पक्षभारतीय संविधानाची उद्देशिकाखंडोबासोलापूर जिल्हाचारुशीला साबळेराष्ट्रीय शेती व ग्रामीण विकास बँकज्योतिबाउत्पादन (अर्थशास्त्र)महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकजैतापूर अणुऊर्जा प्रकल्पपुणे जिल्हा२६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्लादशावतारआनंद शिंदेहिंदू धर्मकरवंदलोहगडएकनाथमहाराणा प्रतापऔद्योगिक क्रांतीआंबाविधानसभाव्हॉट्सॲपयशोमती चंद्रकांत ठाकूरभारतातील जातिव्यवस्थामुंबई रोखे बाजारकुत्राजागतिक तापमानवाढमहाराष्ट्र गीतएकनाथ शिंदेछगन भुजबळनाटोगायगुलमोहरस्वतंत्र मजूर पक्षकापूसनेपाळवड🡆 More