जव्हार

जव्हार हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यातील एक शहर आहे.

  ?जव्हार

ठाणे - मुंबई • महाराष्ट्र • भारत
—  शहर  —
महाराष्ट्रराज्य
महाराष्ट्रराज्य
महाराष्ट्रराज्य

१९° ५५′ १२″ N, ७३° १३′ ४८″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
मोठे शहर ठाणे - मुंबई
मोठे मेट्रो ठाणे - मुंबई
जवळचे शहर ठाणे - मुंबई
विभाग मुंबई विभाग
जिल्हा पालघर
लोकसंख्या ३०,२३६ (२०११)
भाषा मराठी
आमदार सुनील भुसारा
संसदीय मतदारसंघ पालघर
विधानसभा मतदारसंघ जव्हार - विक्रमगड विधानसभा मतदारसंघ (१२९)
तहसील जव्हार
पंचायत समिती जव्हार
नगर परिषद जव्हार
कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• +०२५२०
• एमएच ४८,०४

जव्हार हे शहर पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्याचे मुख्य ठिकाण/शहर आहे. ठाणे शहरापासून १०० किलोमीटर अंतरावर हे थंड हवेचे ठिकाण आहे. ह्याला ठाणे जिल्ह्याचे ’महाबळेश्वर’ असे सुद्धा म्हणतात. येथे जुना राजवाडा, शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला `शिरपामाळ, सूर्यास्ताचे मनोहारी दृश्य पाहावयास मिळणारे `सनसेट पॉइंट आणि येथील आदिवासींची संस्कृती जवळून पाहावयास मिळते. या ठिकाणाला ६३२ वर्षांचा ऐतिहासिक वारसाही लाभलेला आहे.

हे सुद्धा पहा

संदर्भ

Tags:

पालघर जिल्हाभारतमहाराष्ट्र

🔥 Trending searches on Wiki मराठी:

महाराष्ट्राचे राज्यपालचार्ल्स डार्विनमुघल साम्राज्यवायुप्रदूषणमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळअर्थसंकल्पतबलापेरु (फळ)संयुक्त महाराष्ट्र चळवळप्रकाश आंबेडकरआदिवासी साहित्य संमेलनहनुमान चालीसाज्योतिबा मंदिरपुणेघोणसभारतीय हवामानस्वच्छतामटकामुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठजिल्हा परिषदअयोध्याअमेरिकेचे राष्ट्राध्यक्षसुषमा अंधारेशेतकरीपालघर जिल्हाकायदावंदे भारत एक्सप्रेसमराठी साहित्यगांडूळ खतहिंदू धर्मनक्षत्रगर्भारपणमुंबई उच्च न्यायालयकेवडाहोळीपपईखडकचोखामेळाजिजाबाई शहाजी भोसलेछत्रपतीआगरीपालघरराजकीय पक्षशिक्षणपारमितापाटण (सातारा)अश्वगंधाधर्मो रक्षति रक्षितःकुत्रामहाराणा प्रतापगालफुगीमेळघाट व्याघ्र प्रकल्पऑस्कर पुरस्कारक्रांतिकारकअर्थव्यवस्थाविरामचिन्हेभगवद्‌गीताओझोनआंबाभारताचे पंतप्रधानज्ञानपीठ पुरस्कारअर्थिंगऔरंगजेबमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीअमरावती जिल्हानातीरत्‍नागिरी जिल्हाभारताच्या पंतप्रधानांची यादीहस्तमैथुनसमाज माध्यमेटोमॅटोकीटकजगातील देशांची यादी (क्षेत्रफळानुसार)शिवसेनाव्यायामइसबगोलइ.स. ४४६बेकारी🡆 More