केंद्रशासित प्रदेश जम्मू आणि काश्मीर

जम्मू आणि काश्मीर हा भारताचा एक केंद्रशासित प्रदेश आहे.

हा २०१९ पर्यंत भारताचे एक राज्य होता. भारतीय संसदेने मंजूर केलेल्या ठरावानुसार ३१ ऑक्टोबर २०१९ पासून जम्मू आणि काश्मीर हा केंद्रशासित प्रदेश बनला आहे. त्याचबरोबर लडाखला जम्मू-काश्मीरपासून वेगळे केले गेले आहे आणि लडाखला सुद्धा केंद्रशासित प्रदेश बनविण्यात आले आहे.

  ?जम्मू आणि काश्मीर

भारत
—  केंद्रशासित प्रदेश  —

३४° ०५′ २८″ N, ७४° ४८′ २२″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ २,२२,२३६ चौ. किमी
राजधानी
मोठे शहर जम्मू
जिल्हे २२
लोकसंख्या
घनता
 (१८ वा) (२००१)
• ४५.३१/किमी
भाषा उर्दू, काश्मिरी, डोग्री
राज्यपाल मनोज सिन्हा
स्थापित २६ ऑक्टोबर १९४७
विधानसभा (जागा) Bicameral (८९+३६)
आयएसओ संक्षिप्त नाव IN-JK
संकेतस्थळ: jammukashmir.nic.in

केंद्र सरकारने जम्मू-काश्‍मीरमधील कलम ३७० रद्द केल्यानंतर जम्मू-काश्मीर राज्यातील वेगळी राज्यघटना आणि वेगळा झेंडा यांच्यासह अनेक गोष्टी राज्यात लागू होणार नाहीत. परंतू, अजूनही राज्यातील सरकारी कार्यालयावर असणाऱ्या राज्याच्या झेंड्याविषयी आता सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. येत्या स्वातंत्र्यदिनी जम्मू आणि काश्‍मीरमधील प्रत्येक ग्रामपंचायतीवर राष्ट्रध्वज फडकवला जाईल, असे केंद्रीय गृह राज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी सांगितले.

केंद्रशासित प्रदेश जम्मू आणि काश्मीर
काश्मीरच्या चाश्मेशाही बागेतील एक छायाचित्र

२० जिल्हे असलेला जम्मू व काश्मीर, आणि २ जिल्हे असलेला लडाख असे दोन संघराज्यीय प्रदेश निर्माण करण्यात आले. कलम ३७०, ३५अ रद्द केल्याने देशात सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश लडाख ठरला आहे.

जम्मू आणि काश्मीर हा केंद्रशासित प्रदेश हिमाचल प्रदेश आणि पंजाब या भारतीय राज्यांच्या उत्तरेस आणि लडाखच्या पश्चिमेस आहे. जम्मू आणि काश्मीरची राजधानी श्रीनगर आणि उपराजधानी जम्मू आहे.

संदर्भ

Tags:

केंद्रशासित प्रदेशराज्यलडाख

🔥 Trending searches on Wiki मराठी:

महाराष्ट्राचा भूगोलबुलढाणा लोकसभा मतदारसंघसोयाबीनपवनदीप राजनकेळविजय कोंडकेआंतरराष्ट्रीय नाणेनिधीमहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीकार्ल मार्क्सपेशवेभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळपुणे करारज्वारीतापमानरत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघनामतिसरे इंग्रज-मराठा युद्धफणसअकबरसाहित्याचे प्रयोजनक्रियापदमहाराष्ट्रातील किल्लेनांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघशनिवार वाडाविश्वजीत कदमपांढर्‍या रक्त पेशीन्यूटनचे गतीचे नियमतापी नदीविष्णुसहस्रनामपंचायत समितीइतिहासाच्या अभ्यासाची साधनेकालभैरवाष्टकयेसूबाई भोसलेनंदुरबार लोकसभा मतदारसंघअष्टविनायकमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीगगनगिरी महाराजजलप्रदूषणसंयुक्त राष्ट्रेरायगड (किल्ला)ओवाभाषालंकारदशरथनांदेड लोकसभा मतदारसंघरायगड जिल्हाऋतुराज गायकवाडघनकचराविवाहपोलीस पाटीललातूर लोकसभा मतदारसंघतिवसा विधानसभा मतदारसंघरामटेक लोकसभा मतदारसंघइंदिरा गांधीमराठा साम्राज्यसमुपदेशनईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघभारतीय रिझर्व बँकआईनरसोबाची वाडीरतन टाटामानवी शरीरराज्यशास्त्रहिंदू लग्नपाऊसकोकणबाबा आमटेशरद पवारमण्यारबाळसंवादनैसर्गिक पर्यावरणमहानुभाव पंथरविकिरण मंडळसाईबाबादौंड विधानसभा मतदारसंघगोंडनिबंधबाराखडी🡆 More