चंद्रकांत रघुनाथ गोखले: भारतीय अभिनेता

चंद्रकांत रघुनाथ गोखले (जानेवारी ७, इ.स.

१९२१">इ.स. १९२१, मिरज, सांगली संस्थान - जून २०, इ.स. २००८, पुणे, महाराष्ट्र) हे मराठी नाट्यअभिनेते व चित्रपट अभिनेते आणि गायक होते.

चंद्रकांत गोखले
चंद्रकांत रघुनाथ गोखले: कारकीर्द, मृत्यू, संदर्भ व नोंदी
जन्म चंद्रकांत रघुनाथ गोखले
जानेवारी ७, इ.स. १९२१
मिरज, सांगली संस्थान
मृत्यू जून २०, इ.स. २००८
पुणे, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व मराठा, भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय (चित्रपट, नाटके), गायन
भाषा मराठी (मातृभाषा व अभिनय)
हिंदी (अभिनय)
प्रमुख नाटके
List
  • एक होता म्हातारा
  • झुंझारराव
  • नटसम्राट
  • पर्याय
  • पुण्यप्रभाव
  • पुरुष
  • बॅरिस्टर
  • भावबंधन
  • राजसंन्यास
  • राजे मास्तर
  • विद्याहरण
प्रमुख चित्रपट
List
  • जावई माझा भला
  • जिवाचा सखा
  • धर्मकन्या
  • धाकटी जाऊ
  • महाराणी येसूबाई
  • मानिनी
  • माझं घर माझी माणसं
  • रेशमाच्या गाठी
  • सुवासिनी
  • स्वप्न तेच लोचनी
पुरस्कार चिंतामणराव कोल्हटकर स्मृती पुरस्कार
मा. दीनानाथ स्मृती प्रतिष्ठान पुरस्कार
नाट्य परिषद जीवनगौरव
नटश्रेष्ठ नानासाहेब फाटक पुरस्कार
पुणे महापालिका बालगंधर्व पुरस्कार
विष्णूदास भावे गौरवपदक
व्ही. शांताराम पुरस्कार
छत्रपती शाहू पुरस्कार
स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठान पुरस्कार
आई कमलाबाई गोखले
अपत्ये विक्रम गोखले, अपराजिता मुंजे

मराठी अभिनेत्री कमलाबाई गोखले या यांच्या आई होत्या. यांचे पुत्र विक्रम गोखले हेदेखील अभिनेते आहेत.

कारकीर्द

अभिनय

यांनी वयाच्या नवव्या वर्षी ’पुन्हा हिंदू’ या नावाच्या मराठी नाटकाद्वारे अभिनयक्षेत्रात पदार्पण केले. ७ दशकांहून अधिक काळाच्या कारकीर्दीत यांनी साठाहून अधिक मराठी नाटकांतून व साठाहून अधिक मराठी चित्रपटांतून अभिनय केला आहे. त्यांनी भूमिका केलेल्या नाटकांपैकी भावबंधन, राजसंन्यास, पुण्यप्रभाव, बेबंदशाही, राजे मास्तर, बॅरिस्टर, पुरुष ही प्रमुख नाटके होत. मराठीशिवाय त्यांनी काही हिंदी चित्रपटांमधूनदेखील भूमिका रंगवल्या.

गायन

अभिनेते चंद्रकांत गोखले हे गायकही होते. त्यानी ख्याल गायकीचे शिक्षण घेतले होते.

गदिमा लिखित, सुधीर फडके यांनी संगीत दिलेल्या गीतरामायण या गीत काव्यातील १०व्या गीताचे (चला राघवा चला'चे) गायन चंद्रकांत गोखले यांनी केले होते. [ दुजोरा हवा]

मृत्यू

आयुष्याच्या अखेरीस गोखले कर्करोगाने ग्रस्त होते. जून २०, इ.स. २००८ रोजी भाप्रवे सुमारे ०६३० वाजता पुण्यातील जोशी रुग्णालयात त्यांचे वयाच्या ८७व्या वर्षी निधन झाले.

संदर्भ व नोंदी

बाहय दुवे


Tags:

चंद्रकांत रघुनाथ गोखले कारकीर्दचंद्रकांत रघुनाथ गोखले मृत्यूचंद्रकांत रघुनाथ गोखले संदर्भ व नोंदीचंद्रकांत रघुनाथ गोखले बाहय दुवेचंद्रकांत रघुनाथ गोखलेइ.स. १९२१इ.स. २००८जानेवारी ७जून २०पुणेमराठामहाराष्ट्रमिरजसांगली संस्थान

🔥 Trending searches on Wiki मराठी:

कुर्ला विधानसभा मतदारसंघपानिपतची दुसरी लढाईमहात्मा गांधीसुधा मूर्तीस्वादुपिंडमराठी दूरचित्रवाणी वाहिन्यांची यादीनवरी मिळे हिटलरलामहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीमहालक्ष्मी मंदिर (कोल्हापूर)कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघहिवरे बाजारजिल्हा परिषदमहासागरनामदेवगोपाळ कृष्ण गोखलेरामजी सकपाळभारत छोडो आंदोलनविष्णुराज्यपालप्रतिभा पाटीलराणी लक्ष्मीबाईपेशवेफिरोज गांधीधनंजय चंद्रचूडऔरंगाबाद लोकसभा मतदारसंघनिसर्गमहाराष्ट्रातील विशेष मागास प्रवर्गीय जातींची यादीकोल्हापूरमहाराष्ट्रामधील जिल्हेबाबा आमटेपुणे करारनिलेश लंकेहिरडाज्यां-जाक रूसोमहाराष्ट्रातील आदिवासी समाजभारताचे राष्ट्रपतीआर्थिक विकासनांदेड लोकसभा मतदारसंघभारताच्या पंतप्रधानांची यादीशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)करवंदहिंदू लग्नहिंदू तत्त्वज्ञानमहाराष्ट्राचे राज्यपालमुलाखतराहुल कुलशहाजीराजे भोसलेपोलीस पाटीलसम्राट हर्षवर्धनजागतिक बँकहनुमान चालीसाबचत गटफणसभारतीय संविधानाची ४४वी घटनादुरुस्तीनांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघयवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघधुळे लोकसभा मतदारसंघचिपको आंदोलनसातव्या मुलीची सातवी मुलगीजोडाक्षरेदक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघपुरस्कारनोटा (मतदान)डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारप्रदूषणहोमी भाभापानिपतची तिसरी लढाईविजय कोंडकेज्ञानेश्वरहिंदू धर्मातील अंतिम विधीभारताची राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशसम्राट अशोक जयंतीमहाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळवेरूळ लेणीसामाजिक समूहलोकमतरोजगार हमी योजना🡆 More