गाय बगळा

गाय बगळा,ढोर बगळा किव्हा गोचीडखाऊ(शास्त्रीय नाव: Bubulcus ibis , ब्युबल्कस आयबिस ; इंग्लिश: Cattle Egret, कॅटल इग्रेट) हा मध्यम आकाराचा बगळा असून मुख्यत्वे गायी-म्हशीचे कळप जिथे असतात तिथे वावरत असतो.

या कळपांच्या सानिध्यात राहून तो गायी, म्हशींकडे आकर्षित होणारे किडे खातो. अशा प्रकारे एक प्रकारचा सह-अधिवास जपला जातो. म्हणूनच या बगळ्याला गाय बगळा असे म्हणतात. दिसायला लहान बगळ्यासारखा जरी पुर्णपणे पांढरा असला तरी या बगळ्याला गळ्यापाशी थोडासा पिवळा रंग असतो व विणीच्या हंगामात हा पिवळा रंग अधिक गडद होतो. इतर वेळेस साध्या लहान बगळ्यात व गाय बगळ्यात फरक शोधणे अवघड जाते. लहान बगळ्याची चोच काळी असते तर गाय बगळ्याची चोच पिवळी असते.

गाय बगळा
गाय बगळा
गाय बगळा
गाय बगळा
बगळ्याचे अंडे
शास्त्रीय नाव ब्युबल्कस आयबिस
(Bubulcus ibis)
कुळ बकाद्य
अन्य भाषांतील नावे
इंग्लिश कॅटल इग्रेट
(Cattle Egret)
संस्कृत पिंगलिका
हिंदी गाय बगला,सुराखिया

Tags:

इंग्लिश भाषाकीटकगायम्हैस

🔥 Trending searches on Wiki मराठी:

शिवछत्रपती पुरस्कारदिशाडॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील पुस्तकेनीती आयोगआकाशवाणीपाणलोट क्षेत्रक्रियाविशेषणचमारराजरत्न आंबेडकरमुंबई विद्यापीठब्रिक्सअहमदनगरपोक्सो कायदाधोंडो केशव कर्वेकेदारनाथ मंदिरमहाराष्ट्रातील विशेष मागास प्रवर्गीय जातींची यादीऔरंगाबाददख्खनचे पठाररामजी सकपाळमहाराष्ट्र राज्य माहिती आयोगलोकमान्य टिळकभारतीय निवडणूक आयोगमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीइडन गार्डन्सत्र्यंबकेश्वरज्ञानपीठ पुरस्कारआपत्ती व्यवस्थापन कायदा, २००५नागपूरबहावामहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळगुळवेलवृत्तपत्र१८५७ चे स्वातंत्र्ययुद्धसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठमहाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांची यादीभारताचा इतिहासभारत छोडो आंदोलनचंद्रआंतराराष्ट्रीय नृत्य दिवसबीबी का मकबरालिंगभावशेकरूभारताच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूचीईशान्य दिशाविद्यमान भारतीय मुख्यमंत्र्यांची यादीमाहिती अधिकारचिपको आंदोलनरयत शिक्षण संस्थासूर्यमालाजगातील देशांची यादीसमीक्षाहरितक्रांतीराशीवर्णमालाक्रिकेटजय श्री रामभारतीय रिझर्व बँकब्रिज भूषण शरण सिंगमहाराष्ट्रातील लेण्यांची यादीभारतरत्‍नबैलगाडा शर्यतक्रियापदभारताची राज्ये आणि प्रदेशगणपतीमूलद्रव्यभारत सरकार कायदा १९३५पानिपतची पहिली लढाईऔरंगजेबफेसबुकवसंतराव नाईकमनुस्मृतीभीमराव यशवंत आंबेडकरकेवडाविंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कारहंबीरराव मोहितेबुद्ध जयंतीराष्ट्रकुल खेळनारळ🡆 More