कणिका कपूर

कणिका कपूर ( 21 ऑगस्ट 1978) ही एक भारतीय गायिका आहे.

२०१४ सालच्या रागिणी एमएमएस २ ह्या बॉलिवुडच्या चित्रपटामधील बेबी डॉल ह्या सनी लिऑनवर चित्रित झालेल्या गाण्यासाठी कणिका प्रसिद्धीच्या झोतात आली. ह्या गाण्यासाठी तिला सर्वोत्तम महिला पार्श्वगायकाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. ह्याच वर्षी हॅपी न्यू इयर सिनेमामधील तिने गायलेले लव्हली हे गाणेदेखील गाजले.

कणिका कपूर
कणिका कपूर
कणिका कपूर
आयुष्य
जन्म २१ ऑगस्ट, १९७८ (1978-08-21) (वय: ४५)
जन्म स्थान लखनौ, उत्तर प्रदेश
संगीत साधना
गायन प्रकार पार्श्वगायिका
गौरव
पुरस्कार फिल्मफेअर पुरस्कार (२०१५)

बाह्य दुवे

Tags:

गायकफिल्मफेअर पुरस्कारफिल्मफेअर सर्वोत्तम महिला पार्श्वगायक पुरस्कारबॉलिवुडभारतसनी लिऑनहॅपी न्यू इयर

🔥 Trending searches on Wiki मराठी:

१८५७ चे स्वातंत्र्ययुद्धशेतकरी कामगार पक्षपुरंदरचा तहदुष्काळजगातील देशांच्या राजधान्यांची यादीआंब्यांच्या जातींची यादीअमोल कोल्हेमोरकुष्ठरोगपेशवेसूत्रसंचालनस्मृती मंधानाकेंद्रशासित प्रदेशकुटुंबभारतजायकवाडी धरणकबूतरराजेंद्र प्रसादमहाराष्ट्राची संस्कृतीपी.टी. उषानाथ संप्रदायक्रिकेटतबलाजांभूळवर्तुळप्रेरणाजागतिक व्यापार संघटनापोवाडादौलताबाद किल्लाज्ञानपीठ पुरस्काररायगड (किल्ला)मराठी भाषेमधील वृत्तपत्रेऔरंगाबाद लोकसभा मतदारसंघॐ नमः शिवायसमीक्षान्यूटनचे गतीचे नियमगणेश चतुर्थीययाति (कादंबरी)तेजश्री प्रधानहोमी भाभाराजकीय पक्षमोगराभारतातील जातिव्यवस्थासंधी (व्याकरण)सम्राट अशोक जयंतीमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळघनकचरासातारा लोकसभा मतदारसंघतुळजापूरनागपूरवस्तू व सेवा कर (भारत)दुसऱ्या महायुद्धाचे परिणामनरेंद्र मोदीवाल्मिकी ऋषीजागतिक लोकसंख्याकल्पना चावलाकुंभ रासमाळीमराठी रंगभूमी दिनयशवंतराव चव्हाणमकरसंक्रांतवायू प्रदूषणसंस्कृतीजीभतुळजाभवानी मंदिरगजानन महाराजनातीदक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघभारताचा ध्वजमावळ लोकसभा मतदारसंघअर्जुन पुरस्कारपुरंदर किल्लाकालभैरवाष्टकभारतीय लष्करजेजुरीसमाजशास्त्ररस (सौंदर्यशास्त्र)🡆 More