ओलुसेगुन ओबासान्जो

ओलुसेगुन ओबासान्जो (योरुबा: Olúṣẹ́gun Ọbásanjọ́; ५ मार्च १९३८) हा आफ्रिकेतील नायजेरिया देशाचा माजी लष्करी अधिकारी व दोनवेळा भूतपूर्व/माजी राष्ट्राध्यक्ष आहे.

तो १९९९ ते २००७ व त्यापूर्वी १९७६ ते १९७९ दरम्यान नायजेरियाच्या राष्ट्राध्यक्षपदावर होता.

ओलुसेगुन ओबासान्जो
ओलुसेगुन ओबासान्जो

नायजेरियाचा राष्ट्राध्यक्ष
कार्यकाळ
२९ मे १९९९ – २९ मे २००७
मागील अब्दुलसलामी अबुबकार
पुढील उमरू मुसा यार'अद्वा
कार्यकाळ
१३ फेब्रुवारी १९७६ – ३० सप्टेंबर १९७९
मागील मुर्ताला मोहम्मद
पुढील शेहू शगरी

जन्म ५ मार्च, १९३८ (1938-03-05) (वय: ८६)
अबेकुटा, ब्रिटिश नायजेरिया
धर्म ख्रिश्चन

ऑगस्ट 2021 मध्ये, आफ्रिकन युनियनने ओलसेगुन ओबासांजो यांना हॉर्न ऑफ आफ्रिकामध्ये शांततेसाठी उच्च प्रतिनिधी म्हणून नियुक्त केले.

बाह्य दुवे

Tags:

आफ्रिकानायजेरियायोरुबा भाषाराष्ट्रप्रमुख

🔥 Trending searches on Wiki मराठी:

कोल्हापूरमहाविकास आघाडीनरसोबाची वाडीरशियाचा इतिहासहरभरापंकजा मुंडेसंग्रहालयपुणे जिल्हामहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीमराठी साहित्यनाणकशास्त्रपळसविराट कोहलीराज ठाकरेदालचिनीअर्थसंकल्पहवामान बदलआर्थिक विकासमहाराष्ट्र शासनगुढीपाडवासूर्यमालाबच्चू कडूआंब्यांच्या जातींची यादीहुंडाब्राझीलची राज्येभारतीय संविधानातील घटनादुरुस्त्याअरुण जेटली स्टेडियमआज्ञापत्रनैसर्गिक पर्यावरणअर्जुन वृक्षजिल्हा परिषदसंवादरक्तप्रीमियर लीगविधानसभाभारताचा ध्वजयशवंत आंबेडकरभारताचा इतिहासराष्ट्रवादी काँग्रेस पक्षपारिजातकवृषभ रासगोपीनाथ मुंडेहिंगोली विधानसभा मतदारसंघपिंपळकर्नाटकरशियन राज्यक्रांतीची कारणेगणपती स्तोत्रेदिंडोरी लोकसभा मतदारसंघसकाळ (वृत्तपत्र)लिंगभावनाशिक लोकसभा मतदारसंघज्योतिबा मंदिरताराबाईगर्भाशयहिंदू कोड बिलज्वारीपंढरपूरभूकंपजैन धर्मवंजारीसंख्यादूरदर्शनमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीरायगड (किल्ला)भारतातील समाजसुधारकसोयाबीनहोमी भाभासूर्यनमस्कारइंदुरीकर महाराजजागतिक व्यापार संघटनाअशोक चव्हाणशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकमूळव्याधस्वदेशी चळवळभारतपरभणी विधानसभा मतदारसंघ🡆 More