ओरेगन

ओरेगन (इंग्लिश: Oregon, { उच्चार ) हे अमेरिकेचे एक राज्य आहे.

अमेरिकेच्या वायव्य (पॅसिफिक नॉर्थवेस्ट) भागात वसलेले ओरेगन क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील नववे तर लोकसंख्येच्या दृष्टीने २७व्या क्रमांकाचे राज्य आहे.

ओरेगन
Oregon
Flag of the United States अमेरिका देशाचे राज्य
राज्याचा ध्वज राज्याचे राज्यचिन्ह
ध्वज चिन्ह
टोपणनाव: बीव्हर स्टेट (Beaver State)
ब्रीदवाक्य: Alis volat propriis
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत दर्शविणारा नकाशा
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत दर्शविणारा नकाशा

अमेरिकेच्या नकाशावर चे स्थान
अधिकृत भाषा इंग्लिश
राजधानी सेलम
मोठे शहर पोर्टलंड
क्षेत्रफळ  अमेरिकेत ९वा क्रमांक
 - एकूण २,५५,०२६ किमी² 
  - रुंदी २४० किमी 
  - लांबी ५८० किमी 
 - % पाणी २.४
लोकसंख्या  अमेरिकेत २७वा क्रमांक
 - एकूण ३८,३१,०७४ (२०१० सालच्या गणनेनुसार)
 - लोकसंख्या घनता १५.४/किमी² (अमेरिकेत ३९वा क्रमांक)
संयुक्त संस्थानांमध्ये प्रवेश १४ फेब्रुवारी १८५९ (३३वा क्रमांक)
संक्षेप   US-OR
संकेतस्थळ www.oregon.gov

ओरेगनच्या पश्चिमेला प्रशांत महासागर, पूर्वेला आयडाहो, दक्षिणेला कॅलिफोर्नियानेव्हाडा तर उत्तरेला वॉशिंग्टन ही राज्ये आहेत. सेलम ही ओरेगनची राजधानी तर पोर्टलंड हे सर्वात मोठे शहर आहे.

बर्फाच्छादित पर्वतरांगा, लांबलचक समुद्र किनारा, अनेक नद्या व सरोवरे ह्यांमुळे ओरेगनला नैसर्गिक सौंदर्य लाभले आहे. ह्या राज्याचा जवळपास अर्धा भाग जंगलाने व्यापला आहे. ओरेगन हे अमेरिकेमधील सर्वात हरित राज्य मानले जाते.

मोठी शहरे


गॅलरी

बाह्य दुवे

ओरेगन 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

En-us-Oregon.oggअमेरिकेची संयुक्त संस्थानेइंग्लिश भाषा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

आर्थिक विकासजगातील देशांच्या राजधान्यांची यादीभीमाशंकरसिंधु नदीप्रल्हाद केशव अत्रेपवनदीप राजनओवाहवामानमहाराष्ट्रातील आदिवासी समाजज्योतिबा मंदिरसात आसरामातीकेदारनाथ मंदिरपरभणी जिल्हामराठा साम्राज्यगूगलशब्द सिद्धीहवामान बदलमूळव्याधज्योतिबामहाभारतमहाराष्ट्रातील घाट रस्तेरत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघत्रिरत्न वंदनारामायणसंभोगखडकवासला विधानसभा मतदारसंघराममहाराष्ट्र शासनकासारभारताची राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशसंयुक्त महाराष्ट्र समितीभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेकुत्रामतदानसर्वनामन्यूटनचे गतीचे नियममहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (क) यादीबाराखडीमानवी विकास निर्देशांकपृथ्वीचे वातावरणइतर मागास वर्गमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९मण्यारश्रीनिवास रामानुजनदुसरे महायुद्धचाफाभारतातील सण व उत्सवमुरूड-जंजिराछावा (कादंबरी)रक्तगटपद्मसिंह बाजीराव पाटीलपु.ल. देशपांडेराजगडनांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघसेवालाल महाराजप्रीमियर लीगभारताचे सर्वोच्च न्यायालयरावेर लोकसभा मतदारसंघभारताची जनगणना २०११गजानन महाराजइंडियन प्रीमियर लीगनृत्यमराठीतील बोलीभाषामहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीनगदी पिकेमहानुभाव पंथहत्तीधनंजय मुंडेहिमालयखंडोबाबीड जिल्हाभारतीय रिपब्लिकन पक्षहिवरे बाजारबीड विधानसभा मतदारसंघभाषालंकारऔरंगजेबजालना जिल्हा🡆 More