एरबस

एअरबस ही जगातली आघाडीची जेट विमान बनवणारी कंपनी आहे.

या कंपनी मध्ये ५७००० लोक काम करतात. जगातल्या निम्म्याहून अधिक जेट विमानांचे उत्पादन ही कंपनी करते. या कंपनीचे मुख्यालय तौलूज (इंग्रजी Toulouse) फ्रान्स येथे आहे. विमानांच्या जुळणीचे काम फ्रान्स येथील तौलूजजर्मनीतील हॅंबुर्ग (इंग्रजी Hamburg येथे चालते.

एरबस
A 330-200 Air Seychelles 2013

या कंपनीने एअरबस ए-३८० (इंग्रजी Airbus A380) हे अतिभव्य असे दुमजली अत्याधुनिक विमान बनवले आहे. या विमानाची चाचणीसाठीची पृथ्वी-प्रदक्षिणा पूर्ण झाली आहे. सिंगापूर एरलाइन्सने या विमानाचे पहिले व्यावसायिक उड्डाण केले.

ही कंपनी अनेक इतर कंपन्यांमध्ये समाविष्ट झाली. त्यामुळे तिचे नाव आता एअरबस सास (इंग्रजी Airbus SAS) असे झाले आहे. या कंपनीची अनेक विमान उत्पादने आहेत उदा०

A300 दोन जेट इंजिने असलेले A330 तसेच चार इंजिनांचे A340 वगैरे.

एअरबस ए ३४०-५०० (इंग्रजी Airbus A340-500) हे जगातले दुसऱ्या क्रमांकाचे जास्तीत जास्त अंतर कापणारे विमानही एअरबसने बनवले आहे. पहिला क्रमांक बोइंग ७७७-२००एल आर (इंग्रजी Boeing 777-200LR) आहे.

Tags:

जर्मनीजेट विमानतौलूजफ्रान्सहॅंबुर्ग

🔥 Trending searches on Wiki मराठी:

म्हैसदुसरी एलिझाबेथमहालक्ष्मी मंदिर (कोल्हापूर)राजगडनाशिक लोकसभा मतदारसंघमेंढीएकांकिकाअन्ननलिकापोक्सो कायदाइंडियन प्रीमियर लीगकापूसभारताचे उपराष्ट्रपतीमराठी संतगुप्त साम्राज्यरवी राणाचेतासंस्थासूर्यमालापर्यटनभारतीय आडनावेमहाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची यादीध्वनिप्रदूषणमुलाखतगावशिवराम हरी राजगुरूइतिहासबायोगॅसभारतातील शेती पद्धतीबँकइंदुरीकर महाराजतुकाराम बीजयूट्यूबभारतातील जिल्ह्यांची यादीभारताचे सर्वोच्च न्यायालयकानिफनाथ समाधी स्थळ मढीछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसदिवाळीपाऊसपंचांगबचत गटआंबेडकर कुटुंबईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघभारतीय जनता पक्षबच्चू कडूसदा सर्वदा योग तुझा घडावासोनम वांगचुकभोपाळ वायुदुर्घटनादक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघमराठी भाषेमधील वृत्तपत्रेक्रिकेटचा इतिहासहरितगृह वायूअमरावती विधानसभा मतदारसंघगौतम बुद्धभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळहिंदू धर्मातील अंतिम विधीनिवडणूकतेजश्री प्रधानप्रदूषणवंजारीमहाराष्ट्रातील लोककलासहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेआदिवासीअतिसारशिक्षणराष्ट्रीय तपास संस्थाभारताचे संविधानधोंडो केशव कर्वेजवाहरलाल नेहरूवाक्यहोळीक्रियापदचिमणीज्ञानेश्वरसंवादकोरेगावची लढाईराज्यशास्त्रचंद्रशेखर आझादयेशू ख्रिस्तअनुवादचंद्रशेखर वेंकट रामन🡆 More