एडवर्ड सायमन हंटर गिडिन्स (जुलै २०, इ.स.
१९७१">इ.स. १९७१:ईस्टबोर्न, ससेक्स - ) हा इंग्लंडकडून चार कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.
गिडिन्स ससेक्स, वॉरविकशायर, सरे आणि हॅंपशायरकडून काउंटी क्रिकेट खेळला.
इंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती |
---|
इंग्लंडच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.
|
This article uses material from the Wikipedia मराठी article एड गिडिन्स, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.