ऋषिकेश: हिंदूचे पवित्र तीर्थक्षेत्र

ऋषिकेश भारताच्या उत्तराखंड राज्यातील एक हिंदू तीर्थक्षेत्र आहे.

हे गंगा नदीच्या किनारी वसलेले आहे. हिमालयाच्या पायथ्याशी वसलेल्या या गावाची ओळख हिमालयाचे प्रवेशद्वार व जागतिक योग राजधानी म्हणूनही आहे.

ऋषिकेश
नगर

ऋषिकेश: हिंदूचे पवित्र तीर्थक्षेत्र

देश भारत ध्वज भारत
राज्य उत्तराखंड
जिल्हा देहरादून
समुद्रसपाटीपासुन उंची १,२२० फूट (३७० मी)
लोकसंख्या  
  - शहर १,०२,१३८(इ.स. २०११)


तीर्थक्षेत्र

ऋषिकेश हरिद्वाराच्या उत्तरेस ४५ कि.मी. अंतरावर असून यात्रेकरू व पर्यटक हजारोंच्या संख्येने येथे येत असतात. या ठिकाणी परमार्थ निकेतन नावाचे गुरुकुल असून यांच्यातर्फे दररोज संध्याकाळी केली जाणारी गंगा नदीची आरती प्रसिद्ध आहे.

चित्रदालन

संदर्भ

Tags:

उत्तराखंडगंगानदीभारतयोगहिंदू धर्म

🔥 Trending searches on Wiki मराठी:

बुलढाणा लोकसभा मतदारसंघमाती प्रदूषणहॉकीयोगासनसंत जनाबाईनर्मदा नदीमहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीजगातील देशांच्या राजधान्यांची यादीजीवनसत्त्वसावता माळीरक्तगटमहाविकास आघाडीअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीगणेश दामोदर सावरकरयोगयुरी गागारिनसायकलिंगभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेहरितक्रांतीमाढा लोकसभा मतदारसंघबीबी का मकबराभारतातील समाजसुधारकमोगराडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारना.धों. महानोरअहवाल लेखनपक्ष्यांचे स्थलांतरश्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसोयाबीनउदयनराजे भोसलेचिमणीविष्णुसहस्रनामवाघप्रणिती शिंदेसोलापूर जिल्हाईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघपश्चिम दिशाफुटबॉलअहवालबहिणाबाई पाठक (संत)भारताचे पंतप्रधानमहाराष्ट्राची अर्थव्यवस्थायूट्यूबरवींद्रनाथ टागोरविज्ञानफेसबुकजंगलतोड आणि जागतिक तापमान वाढनागपूर लोकसभा मतदारसंघभूकंपपृथ्वीमराठीतील बोलीभाषालाल किल्लागुप्त साम्राज्यमहानुभाव पंथसुजात आंबेडकरईस्टरनाटककार आणि नाट्यकर्मी यांच्या चरित्रांची यादीविजयसिंह मोहिते-पाटीलपवन ऊर्जापांडुरंग सदाशिव सानेयेशू ख्रिस्तभूगोलहिंदू धर्मातील अंतिम विधीहस्तमैथुननागपूरमराठी रंगभूमीजवाहरलाल नेहरूसईबाई भोसलेमहाराष्ट्र भूषण पुरस्कारमहाराष्ट्रातील राज्यमहामार्गआम्ही जातो अमुच्या गावासंधी (व्याकरण)महाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीविहीरवेरूळ लेणी🡆 More