उलानबातर (मंगोलियन सिरिलिक: Улаанбаатар; पारंपरिक लिपी: ) ही पूर्व आशियामधील मंगोलिया देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
मंगोलियाच्या उत्तर मध्य भागात तूल नदीच्या काठावर समुद्रसपाटीपासून ४,४२९ फूट उंचीवर वसलेले उलानबातर शहर मंगोलियाचे आर्थिक, सांस्कृतिक व राजकीय केंद्र राहिले आहे. मंगोलियाचे वाहतूक केंद्र असलेले उलानबातर सायबेरियन रेल्वेने रशियासोबत तर चिनी रेल्वेने चीनसोबत जोडले गेले आहे.
उलानबातर | |||
मंगोलिया देशाची राजधानी | |||
| |||
देश | मंगोलिया | ||
क्षेत्रफळ | ४,७०४ चौ. किमी (१,८१६ चौ. मैल) | ||
समुद्रसपाटीपासुन उंची | ४,४२९ फूट (१,३५० मी) | ||
लोकसंख्या (२०१२) | |||
- शहर | १२,२१,००० | ||
- घनता | २५९ /चौ. किमी (६७० /चौ. मैल) | ||
http://www.ulaanbaatar.mn/ |
राज्य ऑपेरा थिएटर | ऑपेरा हंगामी कार्यक्रम | नाट्य रंगमंच | नॅशनल गॅलरी |
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
This article uses material from the Wikipedia मराठी article उलानबातर, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.