उपसंपदा

श्रामणेर अथवा श्रामणेरी यांना भिक्खू करण्याचा एक दीक्षा संस्कार विधी केला जातो त्यास उपसंपदा किंवा उपसंपदा दीक्षा संस्कार विधी असे म्हणतात.

जोपर्यंत प्रवज्जकाचा (श्रामणेराचा) उपसंपदा दीक्षा संस्कार केला जात नाही तोपर्यंत त्यास ‘भिक्खू’ ही उपाधी मिळत नाही. उपसंपदा झाल्यावरच तो भिक्खू संज्ञाला पात्र होतो.

उपसंपदा
म्यानमारमधील बौद्ध भिक्खुचा उपसंपदा विधी

उपसंपदा विधी प्रसंगी आठ वस्तु असतात – चीवर, संघाटी, अन्तरवास, भिक्षापात्र, वस्तरा, सुईदोरा, कमरबंध आणि पाणी गाळण्याचा कपडा. ह्या आठ वस्तूशिवाय प्रवज्जा आणि उपसंपदा दीक्षा संस्कार केला जात नाही. या विधीसाठी कमीत कमी १० भिक्खूगणाची गरज असते. या भिक्खूगणामध्ये १ भिक्खू महास्थवीर असायलाच पाहिजे, त्यांना उपाध्याय नेमतात. बाकीचे नऊ भिक्खूगण स्थवीर (थेरो) असतात. या ९ भिक्खूगणांपैकी दोनजण कम्म वाचाचे कार्य करतात, त्यांना कम्म वाचाचे आचार्य म्हणतात. हे भिक्खूगण श्रामणेराचा उपसंपदा दीक्षा संस्कार करतात.

संदर्भ

Tags:

प्रवज्जकभिक्खूश्रामणेरश्रामणेरी

🔥 Trending searches on Wiki मराठी:

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघखडककुत्राजवाहरलाल नेहरूआनंदऋषीजीमहाराष्ट्र शासनमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीअर्थशास्त्रविदर्भधुळे लोकसभा मतदारसंघभारताचे उपराष्ट्रपतीभारताचे राष्ट्रपतीइंदुरीकर महाराजशमीभारताचे संविधानअशोकाचे शिलालेखसूर्यफूलबेकारीशब्दमुंबई उच्च न्यायालयजागतिक दिवसशीत युद्धभारतीय संविधानाची उद्देशिकाभोपळाछगन भुजबळकापूसपोपटजागतिक पर्यावरण दिननागपुरी संत्रीभारताचा इतिहासव्हॉलीबॉलशाश्वत विकासजयगडससादुसरे महायुद्धसंत तुकारामव्यायामभारतातील राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वेवायू प्रदूषणमांजरलता मंगेशकरजास्वंदभारतीय अंतराळ संशोधन संस्थासातवाहन साम्राज्यगर्भाशयमावळ लोकसभा मतदारसंघयुरोपातील देश व प्रदेशराज्यसभापंढरपूरवंचित बहुजन आघाडीगोदावरी नदीतबलामानवी हक्कहिंदू कोड बिलमहाराष्ट्रातील लेण्यांची यादीभारतीय पंचवार्षिक योजनाकल्याण लोकसभा मतदारसंघजगातील देशांच्या राजधान्यांची यादीभारतातील जातिव्यवस्थागुड फ्रायडेखासदारदुष्काळसाहित्याची निर्मितिप्रक्रियावृत्तपत्रदक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघबास्केटबॉलक्लिओपात्राअमेरिकेची संयुक्त संस्थानेलातूर लोकसभा मतदारसंघपुणे करारगिरिजात्मज (लेण्याद्री)लहुजी राघोजी साळवेबाळाजी विश्वनाथमैदानी खेळऋग्वेदभारताचे सर्वोच्च न्यायालयमानसशास्त्रऔद्योगिक क्रांतीमुद्रितशोधन🡆 More