इंचॉन

इंचॉन (कोरियन: 인천) हे दक्षिण कोरिया देशामधील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे (सोल व बुसान खालोखाल) शहर आहे.

हे शहर कोरियन द्वीपकल्पाच्या वायव्य भागात पिवळ्या समुद्रकिनाऱ्यावर वसले असून ते कोरियामधील एक मोठे बंदर व औद्योगिक केंद्र तसेच दक्षिण कोरियामधील सहा विशेष महानगरी शहरांपैकी एक आहे. सोल महानगर परिसराचा भाग असलेल्या इंचॉनची लोकसंख्या सुमारे २८ लाख आहे.

इंचॉन
인천
दक्षिण कोरियामधील शहर
इंचॉन
इंचॉनचे दक्षिण कोरियामधील स्थान

गुणक: 37°29′N 126°38′E / 37.483°N 126.633°E / 37.483; 126.633

देश दक्षिण कोरिया ध्वज दक्षिण कोरिया
स्थापना वर्ष १८८३
क्षेत्रफळ १,०२९.४ चौ. किमी (३९७.५ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ५२ फूट (१६ मी)
लोकसंख्या  
  - शहर २८,७०,५४५
  - घनता २,६०० /चौ. किमी (६,७०० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी+०९:००
incheon.go.kr

इंचॉन आंतरराष्ट्रीय विमानतळ हा दक्षिण कोरियामधील सर्वात मोठा विमानतळ ह्याच शहरात स्थित आहे. २०१४ आशियाई खेळ इंचॉनमध्ये १९ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर दरम्यान भरवले जातील.

बाह्य दुवे

इंचॉन 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

कोरियन द्वीपकल्पकोरियन भाषादक्षिण कोरियापिवळा समुद्रबंदरबुसानसोल

🔥 Trending searches on Wiki मराठी:

नदीसत्यनारायण पूजामूळ संख्याछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजॉन स्टुअर्ट मिलसंजय हरीभाऊ जाधवरमाबाई आंबेडकरअदृश्य (चित्रपट)वृत्तपत्रसौंदर्यापृथ्वीचे वातावरणपरातराज ठाकरेमराठी भाषेमधील वृत्तपत्रेभारूडभाऊराव पाटीलदिवाळीअमेरिकेची संयुक्त संस्थानेभारताचे सर्वोच्च न्यायालयगणितऔंढा नागनाथ मंदिरम्हणीश्रीनिवास रामानुजनजया किशोरीठाणे लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील खासदारांची यादीमांगसमाजशास्त्रअर्थशास्त्रमहाराष्ट्रातील लोककलामावळ लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील महानगरपालिकांची यादीआंब्यांच्या जातींची यादीसुभाषचंद्र बोसखाजगीकरणशेतकरीजागतिक बँकनियतकालिकबिरजू महाराजमौर्य साम्राज्यगहूशिवसेनाश्रीपाद वल्लभछावा (कादंबरी)किशोरवयचातकस्त्रीवादपरभणी लोकसभा मतदारसंघकामगार चळवळनीती आयोगशुद्धलेखनाचे नियमबाबरभारतातील पोलीस श्रेणी आणि मानचिन्हपंकजा मुंडेकांजिण्याचोळ साम्राज्यदौंड विधानसभा मतदारसंघऋग्वेदखो-खोवेरूळ लेणीगुळवेलवर्धमान महावीरतुळजाभवानी मंदिरशरद पवारभारताची अर्थव्यवस्थासम्राट अशोक जयंतीबहिणाबाई चौधरीक्रियापदभारतीय संसदआचारसंहितामेरी आँत्वानेतसुजात आंबेडकरभाषा विकासदीपक सखाराम कुलकर्णीहनुमान जयंतीदक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार संघटनागोंधळमहाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची यादी🡆 More