आर्लिंग्टन (इंग्लिश: Arlington) हे अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील एक शहर आहे.
आर्लिंग्टन हे टेक्सासमधील सातव्या तर अमेरिकेमधील ५०व्या क्रमांकाचे मोठे शहर असून ते डॅलस-फोर्ट वर्थ ह्या महानगराचा भाग आहे. डॅलसच्या ३२ किमी पश्चिमेला व फोर्ट वर्थच्या २० किमी पूर्वेला वसलेल्या आर्लिंग्टन शहराची लोकसंख्या २०१० साली ३.६५ लाख इतकी होती. डॅलस-फोर्ट वर्थ-आर्लिंग्टन महानगर क्षेत्राची एकूण लोकसंख्या ६३.७ लाख इतकी आहे.
आर्लिंग्टन Arlington | |
अमेरिकामधील शहर | |
देश | अमेरिका |
राज्य | टेक्सास |
क्षेत्रफळ | २५८.२ चौ. किमी (९९.७ चौ. मैल) |
समुद्रसपाटीपासुन उंची | ३,६०५ फूट (१,०९९ मी) |
लोकसंख्या | |
- शहर | ३,६५,४३८ |
- घनता | १,४९४.९ /चौ. किमी (३,८७२ /चौ. मैल) |
www.ArlingtonTX.gov |
This article uses material from the Wikipedia मराठी article आर्लिंग्टन (टेक्सास), which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.