मानवी रोगांचे आंतरराष्ट्रीय वर्गीकरण

रोगांचे आंतरराष्ट्रीय वर्गीकरण हा आंतरराष्ट्रीय सांख्यिकी वर्गीकरणाद्वारे (International Statistical Classification of Diseases and Related Health Problems) केला गेलेला एक माणसांना होणारे रोग व त्यांच्या आरोग्यासंबंधीचा प्रकल्प आहे.

या प्रकल्पाद्वारे सर्व आजारांचे वर्गीकरण केले जाते. त्यासाठी एक विशिष्ट संकेतावली तयार केली गेली आहे. तीत शरीराचे बाधित अवयव व रोगाची विविध लक्षणे यांचा विचार केला आहे. या वर्गीकरणाच्या यापूर्वी अनेक आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत. सध्या वापरात असलेली आवृत्ती आय.सी.डी. १० ICD-10 ही आहे. आय.सी.डी. ११ वर काम सुरू असून ती आवृत्ती इ.स. २०१५ मध्ये तयार होण्याची अपेक्षा आहे.


पहा

संदर्भ

http://www.who.int/classifications/icd/en/

http://apps.who.int/classifications/icd10/browse/2010/en

Tags:

आयसीडी-१०

🔥 Trending searches on Wiki मराठी:

ज्वारीतरससाहित्याचे प्रयोजनचंद्रसॅम पित्रोदामतदानउत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघमिया खलिफाहिमालयडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारनगर परिषदभारताचे मुख्य निवडणूक आयुक्तदिल्ली कॅपिटल्सगर्भाशयलहुजी राघोजी साळवेधनंजय चंद्रचूडवंजारीउमरखेड विधानसभा मतदारसंघसंयुक्त राष्ट्रेक्रांतिकारकपरभणी विधानसभा मतदारसंघभारतातील गव्हर्नर-जनरलांची यादी२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकासर्वनामभरड धान्यहिंदू तत्त्वज्ञानकोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघभारतीय स्टेट बँकबिरसा मुंडागगनगिरी महाराज२०२४ लोकसभा निवडणुकाप्रकाश आंबेडकरविधानसभाज्यां-जाक रूसोवर्तुळहृदयबीड जिल्हाकल्याण लोकसभा मतदारसंघकरवंदनाशिकसोलापूर जिल्हाअर्जुन वृक्षनिसर्गविमाक्रियापदकृष्णमूळ संख्या१८५७ चे स्वातंत्र्ययुद्धमहाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळमहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीमहाराष्ट्र गीतविठ्ठल रामजी शिंदेपिंपळमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीमुरूड-जंजिराप्रल्हाद केशव अत्रेनामदेवमहाराष्ट्राचे प्रशासकीय विभागदिंडोरी लोकसभा मतदारसंघलोकसंख्याप्रेमानंद महाराजभारताची अर्थव्यवस्थागंगाखेड विधानसभा मतदारसंघहनुमान जयंतीजालियनवाला बाग हत्याकांडमृत्युंजय (कादंबरी)गालफुगीमातीगायत्री मंत्रएकविरासचिन तेंडुलकरफुटबॉलपुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर जिल्हापांडुरंग सदाशिव सानेवांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघरोहित शर्माइंडियन प्रीमियर लीगनदी🡆 More