अर्बिल: इराकी कुर्दिस्तानची राजधानी

अर्बिल (कुर्दी: Hewlêr; अरबी: أربيل) हे इराक देशाच्या कुर्दिस्तान भागामधील एक प्रमुख शहर तसेच अर्बिल प्रांत आणि इराकी कुर्दिस्तानची राजधानी आहे.

एर्बिल इराकच्या उत्तर भागात बगदादच्या ३५० किमी उत्तरेस वसले आहे. इ.स. पूर्व ५००० पासून अस्तित्वात असलेले अर्बिल जगातील सर्वात प्राचीन शहरांपैकी एक मानले जाते. येथील ऐतिहासिक इमारती व वास्तूंसाठी अर्बिल एक लोकप्रिय पर्यटनकेंद्र बनले आहे.

अर्बिल
ܐܪܒܠܐ
ھەولێر
أربيل
इराकमधील शहर

अर्बिल: इराकी कुर्दिस्तानची राजधानी

अर्बिल is located in इराक
अर्बिल
अर्बिल
अर्बिलचे इराकमधील स्थान

गुणक: 36°11′28″N 44°0′33″E / 36.19111°N 44.00917°E / 36.19111; 44.00917

देश इराक ध्वज इराक
प्रांत अर्बिल
समुद्रसपाटीपासुन उंची १,३८० फूट (४२० मी)
लोकसंख्या  (२०१२)
  - शहर १०,२५,०००
प्रमाणवेळ यूटीसी+०३:००

अर्बिलच्या मध्यबिंदूवर असलेला अर्बिलचा किल्ला युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आहे.

संदर्भ

बाह्य दुवे

अर्बिल: इराकी कुर्दिस्तानची राजधानी 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत

Tags:

अरबी भाषाअर्बिल प्रांतइराककुर्दिस्तानकुर्दी भाषाबगदाद

🔥 Trending searches on Wiki मराठी:

श्रीया पिळगांवकरकावीळबचत गटभारताचे पंतप्रधानभारतीय रेल्वेभारतीय निवडणूक आयोगाची आदर्श आचारसंहितायवतमाळ विधानसभा मतदारसंघआंबेडकर जयंतीभगवानबाबासंभोगमहाभारतरोजगार हमी योजनाविश्वजीत कदमदेवेंद्र फडणवीसस्वरताराबाईसेंद्रिय शेतीउंटमहाराष्ट्रातील घाट रस्तेप्रहार जनशक्ती पक्षजाहिरातवि.वा. शिरवाडकरउत्तर दिशागुळवेलअन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग (महाराष्ट्र शासन)लोकसभा सदस्यउदयनराजे भोसलेमहात्मा गांधीसरपंचमटकामहाराष्ट्र नवनिर्माण सेनाभारतीय पंचवार्षिक योजनामहाबळेश्वरअश्वत्थामाहिंगोली विधानसभा मतदारसंघपोलीस महासंचालकविठ्ठलसंस्कृतीपंढरपूरउचकीबीड लोकसभा मतदारसंघभाषालंकारचातकमहाराष्ट्र पोलीस२०२४ लोकसभा निवडणुकाभाषा विकासरमाबाई रानडेदुष्काळव्हॉट्सॲपभारतमराठी संतसंभाजी भोसलेभारताची संविधान सभाहिवरे बाजारजास्वंदशिल्पकलासावता माळीरेणुकाऊसमहाराष्ट्रातील खासदारांची यादीवर्णनात्मक भाषाशास्त्रभारतातील राजकीय पक्षपुणे जिल्हागुकेश डीचोळ साम्राज्यपेशवेहिंदू लग्ननितीन गडकरीभारतातील पोलीस श्रेणी आणि मानचिन्हइंग्लंडअजिंठा-वेरुळची लेणीमहाराष्ट्रामधील जिल्हेआरोग्यलहुजी राघोजी साळवेप्रीमियर लीगजयंत पाटीलवर्षा गायकवाडशिव🡆 More