नीडरजाक्सन

नीडरजाक्सन (जर्मन: Niedersachsen; इंग्लिश नाव: लोअर सॅक्सनी) हे जर्मनी देशामधील एक राज्य आहे.

जर्मनीच्या वायव्य भागात वसलेल्या ह्या राज्याच्या उत्तरेला उत्तर समुद्र, पश्चिमेला नेदरलँड्स देशाचे ओव्हराईजल, ड्रेंथग्रोनिंगन हे प्रांत तर इतर दिशांना जर्मनीची राज्ये आहेत. ४७,६२४ चौरस किमी क्षेत्रफळ व सुमारे ८० लाख लोकवस्ती असलेले नीडरजाक्सन जर्मनीमधील आकाराने दुसऱ्या क्रमांकाचे तर लोकसंख्येच्या दृष्टीने चौथ्या क्रमांकाचे मोठे राज्य आहे. हानोफर ही नीडरजाक्सनची राजधानी व सर्वात मोठे शहर असून ब्राउनश्वाइग, ल्युनेबर्ग, ओस्नाब्र्युक ही इतर मोठी शहरे आहेत.

नीडर जाक्सन
Niedersachsen
जर्मनीचे राज्य
नीडरजाक्सन
ध्वज
नीडरजाक्सन
चिन्ह

नीडर जाक्सनचे जर्मनी देशाच्या नकाशातील स्थान
नीडर जाक्सनचे जर्मनी देशामधील स्थान
देश जर्मनी ध्वज जर्मनी
राजधानी हानोव्हर
क्षेत्रफळ ४७,६२४ चौ. किमी (१८,३८८ चौ. मैल)
लोकसंख्या ७९,२२,००० (३१ जुलै २०१२)
घनता १६६ /चौ. किमी (४३० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ DE-NI
संकेतस्थळ www.niedersachsen.de

आजच्या नीडरजाक्सनचा भूभाग १९व्या शतकामध्ये हानोफरचे राजतंत्र ह्या देशाच्या अधिपत्याखाली होता.

बाह्य दुवे

नीडरजाक्सन 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

उत्तर समुद्रओव्हराईजलओस्नाब्र्युकग्रोनिंगन (प्रांत)चौरस किमीजर्मन भाषाजर्मनीजर्मनीची राज्येड्रेंथनेदरलँड्सब्राउनश्वाइगहानोफर

🔥 Trending searches on Wiki मराठी:

नक्षत्रबारामती लोकसभा मतदारसंघहॉकीउद्धव ठाकरेयंत्रमानवमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (क) यादीशिवसेनाजागतिकीकरणफुफ्फुसभारताची अर्थव्यवस्थाऔरंगजेबशीत युद्धवित्त आयोगवर्तुळआत्महत्यामहादेव गोविंद रानडेआनंद शिंदेमंदीभगतसिंगअजिंठा-वेरुळची लेणीलोणार सरोवरभारताचा ध्वजलोकसभा सदस्ययूट्यूबसोयाबीनखडकवासला विधानसभा मतदारसंघविमानरेंद्र मोदीहवामानाचा अंदाजमाहिती अधिकारइराकपांडुरंग सदाशिव सानेनाटकभारताचा इतिहासमहाराष्ट्रातील महानगरपालिकांची यादीगाडगे महाराजआळंदीअभंगपद्मसिंह बाजीराव पाटीलहोनाजी बाळाविंचूभारतामधील भाषारशियाचा इतिहाससंस्‍कृत भाषानिसर्गआचारसंहिताआकाशवाणीदक्षिण दिशादारिद्र्यरेषाहनुमानभोपाळ वायुदुर्घटनानवरी मिळे हिटलरलाकापूसडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पस्मिता शेवाळेआयुर्वेदपाऊसमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४वस्त्रोद्योगजगातील देशांची यादीशिवाजी महाराजांचे अष्टप्रधानमंडळधर्मो रक्षति रक्षितःज्ञानेश्वरगुंतवणूकनागरी सेवाभारताचे संविधानस्त्रीवादजागतिक व्यापार संघटनाकर्ण (महाभारत)भारताचा स्वातंत्र्यलढासावता माळीशनिवार वाडाइस्लामपेशवेभारतीय लोकसभा मतदारसंघ सूचीछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसफकिरा🡆 More