राम नाईक: भारतीय राजकारणी

राम नाईक ( एप्रिल १६, इ.स.

१९३४">इ.स. १९३४) या भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत. राम नाईक यांनी वयाच्या ३५व्या वर्षी नोकरी सोडली आणि त्यानंतर ते सक्रिय राजकारणात गेले; खासदार, केंद्रीय मंत्री झाले. ते इ.स. १९८९, इ.स. १९९१,इ.स. १९९६,इ.स. १९९८ आणि इ.स. १९९९च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र राज्यातील उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. ते अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात पेट्रोलियम मंत्री होते.

राम नाईक
राम नाईक: भारतीय राजकारणी

विद्यमान
पदग्रहण
२२ जुलै २०१४
मागील अझीझ कुरेशी

कार्यकाळ
इ.स. १९८९ – इ.स. २००४
मागील अनुपचंद शाह
पुढील गोविंदा आहूजा
मतदारसंघ उत्तर मुंबई

जन्म १६ एप्रिल, १९३४ (1934-04-16) (वय: ९०)
आटपाडी, सांगली जिल्हा, महाराष्ट्र
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष
निवास मुंबई
धर्म हिंदू

या कालावधीत त्यांनी कर्करोगावरही मात केली.

जुलै २०१४ पासून राम नाईक उत्तर प्रदेश राज्याचे राज्यपाल आहेत.

आत्मचरित्र

राम नाईक यांनी 'चरैवेति! चरैवेति!!' या नावाचे आत्मचरित्र लिहिले आहे. या आत्मचरित्राला महाराष्ट्र सरकारचा लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार मिळाला आहे.

संदर्भ

Tags:

अटलबिहारी वाजपेयीइ.स. १९३४इ.स. १९८९इ.स. १९९१इ.स. १९९६इ.स. १९९८इ.स. १९९९उत्तर मुंबई (लोकसभा मतदारसंघ)एप्रिल १६महाराष्ट्र

🔥 Trending searches on Wiki मराठी:

महाराष्ट्रातील आरक्षणमराठी वाक्प्रचारइंग्लंड क्रिकेट संघभरतनाट्यम्छगन भुजबळरॉबिन गिव्हेन्सत्रिकोणमेंढीरेशीमरमा बिपिन मेधावीक्षय रोगनवग्रह स्तोत्रमहाड सत्याग्रहभारतीय जनता पक्षआर्द्रतापहिले महायुद्धमहाराष्ट्रातील आदिवासी समाजशरद पवारअमेरिकेचे राष्ट्राध्यक्षहोळीए.पी.जे. अब्दुल कलामनरसोबाची वाडीकाळभैरवमुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठमृत्युंजय (कादंबरी)मराठी रंगभूमी दिनमहाराष्ट्राचे प्रशासकीय विभागग्रंथालयराज्यसभामुंबई–नागपूर द्रुतगती मार्गसमाज माध्यमेकापूसमैदानी खेळअश्वगंधाराशीभारताचा ध्वजरक्तगटपक्षीसोळा सोमवार व्रतहळदमहाराष्ट्र विधान परिषदकोरफडवर्धमान महावीरशहाजीराजे भोसलेक्रिकेटचा इतिहासजलप्रदूषणपवन ऊर्जागांडूळ खतभगतसिंगसाईबाबामहाराष्ट्र नवनिर्माण सेनाग्रामपंचायतवेड (चित्रपट)कायदामहाराष्ट्रातील वीजनिर्मिती प्रकल्पअणुऊर्जाजाहिरातभारतीय अंतराळ संशोधन संस्थानक्षत्रअण्णा भाऊ साठेरयत शिक्षण संस्थावस्तू व सेवा कर (भारत)महाराष्ट्रातील खासदारांची यादीमाधुरी दीक्षितपक्षांतरबंदी कायदा (भारत)हवामान बदलशाश्वत विकासभाऊराव पाटीलसोलापूर जिल्हाॐ नमः शिवायभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळमराठी भाषाभारतीय संविधानाची ४२वी घटनादुरुस्तीसूर्यनमस्कारजपानकिरकोळ व्यवसायछत्रपतीजवाहरलाल नेहरू🡆 More