युनानी औषधोपचार पद्धती

युनानी औषधोपचार पद्धती ही एक पुरातन पद्धती आहे.

त्यातही औषधांचे व्यवस्थापन आणि प्रकृतीच्या आकलनाची विशिष्ट तत्त्वे आहेत. युनानी औषधोपचार पद्धतीनुसार मानवी शरीर सात मूळ घटकतत्त्वांनी बनलेले आहे. ही तत्त्वे आरोग्याच्या देखभालीसाठी व जडणघडणीसाठी कारणीभूत असतात. यापैकी कोणत्याही घटकाचा अपव्यय किंवा त्यांच्या भौतिक स्थितीतील बदल आजाराला किंवा मृत्यूला कारणीभूत ठरू शकतो. ही सात घटकतत्त्वे खालीलप्रमाणे आहेत.

  • १) अल्‌-अरकान किंवा अल्‌-अनासीर (मूलद्रव्य)
  • २) अल्‌-मिजाज (स्वभाव किंवा प्रवृत्ती)
  • ३) अल्‌-अखलात (शारीरिक द्रव्ये)
  • ४) अल्‌-आझा (अवयव)
  • ५) अल्‌-अखाह (जीवनावश्‍यक स्फूर्ति)
  • ६) अल्‌-कवा (शक्ती)
  • ७) अल्‌-अफआल (शारीरिक क्रिया)

युनानी रोगनिवारक शास्त्राच्या तत्त्वानुसार, युनानी चिकित्सकाला रोग्याच्या खालील बाबी नेहमीच लक्षात घेतल्या पाहिजेत. उदा. रोग्याची प्रवृत्ती, स्वभाव, भावना, वागणूक, सवयी, मूलस्थान, राहणीमान, जीवनपद्धती, जात, व्यवसाय, हवामानपर्यावरण.

Tags:

व्यवस्थापनशरीर

🔥 Trending searches on Wiki मराठी:

वर्गमूळस्वातंत्र्यवीर सावरकर (चित्रपट)इतर मागास वर्गमधमाशीदिवाळीपळसफणसमहाराष्ट्र विधानसभाजागतिक तापमानवाढजास्वंदऔंढा नागनाथ मंदिरदत्तात्रेयगुप्त साम्राज्यमहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीदुसरे महायुद्धजगातील देशांच्या राजधान्यांची यादीतलाठीगुड फ्रायडेपु.ल. देशपांडेबालविवाहनरनाळा किल्लागुरू ग्रहक्रिकेटमुरूड-जंजिराशुक्र ग्रहराक्षसभुवनउद्धव ठाकरेनवग्रह स्तोत्ररामशेज किल्लाजागतिक महिला दिनमटकामोबाईल फोनसोनम वांगचुकराजपत्रित अधिकारीमहाराष्ट्रातील पर्यटनशारदीय नवरात्रसूत्रसंचालनकबीरअनंत गीतेकल्याण लोकसभा मतदारसंघविठ्ठल तो आला आलाजवअळीवठाणे लोकसभा मतदारसंघआंतरराष्ट्रीय नाणेनिधीपृथ्वीशब्दयोगी अव्ययचोखामेळावि.वा. शिरवाडकरबाळाजी विश्वनाथन्यायालयीन सक्रियतापुणेगाडगे महाराजबारामती लोकसभा मतदारसंघजागतिकीकरणनवनीत राणानवरी मिळे हिटलरलाकृत्रिम बुद्धिमत्ताभारतीय लोकसभा मतदारसंघ सूचीभारतातील गव्हर्नर-जनरलांची यादीसांगली लोकसभा मतदारसंघसुप्रिया सुळेग्राहक संरक्षण कायदाशीत युद्धतुकडोजी महाराजपांडुरंग सदाशिव सानेमराठी भाषा गौरव दिनप्रेरणाविठ्ठलव्यवस्थापनमहाराष्ट्राचा भूगोलहोळीखाजगीकरणराजकीय पक्षभारतीय पंचवार्षिक योजनाशेतीची अवजारेविवाहपेशवेमहाराष्ट्रातील राज्यमहामार्ग🡆 More