युएफा यूरो १९७२

युएफा यूरो १९७२ ही युएफाच्या युरोपियन फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेची चौथी आवृत्ती होती.

बेल्जियम देशातील ब्रसेल्स, लीजॲंटवर्प ह्या तीन शहरांत भरवल्या गेलेल्या ह्या फुटबॉल स्पर्धेसाठी ३२ संघांच्या पात्रता फेरीनंतर केवळ बेल्जियम, पश्चिम जर्मनी, हंगेरीसोव्हिएत संघ ह्या चार संघांची अंतिम स्पर्धेत निवड केली गेली.

युएफा यूरो १९७२
Championnat du Football Belgique 1972 (फ्रेंच)
UEFA Fußball-Europameisterschaft 1972 (जर्मन)
Europees kampioenschap voetbal 1972 (डच)
स्पर्धा माहिती
यजमान देश बेल्जियम ध्वज बेल्जियम
तारखा १४ जून१८ जून
संघ संख्या
स्थळ ४ (३ यजमान शहरात)
अंतिम निकाल
विजेता पश्चिम जर्मनीचा ध्वज पश्चिम जर्मनी (१ वेळा)
उपविजेता Flag of the Soviet Union सोव्हियेत संघ
इतर माहिती
एकूण सामने
एकूण गोल १० (२.५ प्रति सामना)
प्रेक्षक संख्या १,२१,८८० (३०,४७० प्रति सामना)
सर्वाधिक गोल पश्चिम जर्मनी गेर्ड म्युलर (४ गोल)

स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या सामन्यात पश्चिम जर्मनीने सोव्हिएत संघाला ३-० असे पराभूत केले.

अंतिम फेरी

  उपांत्य सामना अंतिम सामना
             
१४ जून – ॲंटवर्प
 युएफा यूरो १९७२  बेल्जियम  
 युएफा यूरो १९७२  पश्चिम जर्मनी  
 
१८ जून – ब्रसेल्स
     युएफा यूरो १९७२  पश्चिम जर्मनी
   युएफा यूरो १९७२  सोव्हियेत संघ
तिसरे स्थान
१४ जून – ब्रसेल्स १७ जून – लीज
 युएफा यूरो १९७२  हंगेरी  युएफा यूरो १९७२  बेल्जियम  
 युएफा यूरो १९७२  सोव्हियेत संघ    युएफा यूरो १९७२  हंगेरी  १


बाह्य दुवे

Tags:

पश्चिम जर्मनीफुटबॉलबेल्जियमब्रसेल्सयुएफायुरोपियन फुटबॉल अजिंक्यपदलीजसोव्हिएत संघहंगेरीॲंटवर्प

🔥 Trending searches on Wiki मराठी:

२००९ लोकसभा निवडणुका, महाराष्ट्रातील उमेदवारगणपतीलिंगायत धर्मकोलकाता नाइट रायडर्स २०२२ संघउत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघस्वामी समर्थभारताची जनगणना २०११जेजुरीकेन्याजगातील देशांची यादी (क्षेत्रफळानुसार)गजानन दिगंबर माडगूळकरसाखरपुडाऋतुराज गायकवाडगृह विभाग (महाराष्ट्र शासन)गोवरए.पी.जे. अब्दुल कलामअहिल्याबाई होळकरजाहिरातस्वामी विवेकानंदभारताचे उपराष्ट्रपतीसचिन तेंडुलकरमहाराष्ट्रातील लोककलाएकनाथ शिंदेसातारा जिल्हासिंधुदुर्गमराठी भाषा गौरव दिनपंचगंगा नदीख्रिश्चन धर्मक्षय रोगहिंदू धर्मातील अंतिम विधीमराठी भाषेमधील साहित्यिकांची यादीवाघवनस्पतीसईबाई भोसलेडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारहळदमण्यारशिवा काशीदअन्नप्राशननिबंधसंजीवन समाधीतुकडोजी महाराजराम गणेश गडकरीनंदुरबार जिल्हाप्रकाश आंबेडकरशिवाजी महाराजांचा राज्याभिषेककाळूबाईशिराळा विधानसभा मतदारसंघघुबडमहाराष्ट्रामधील जिल्हेसातारा विधानसभा मतदारसंघमुंबई उच्च न्यायालयबीड जिल्हासंभोगघोडामहाभारतसमीक्षाशिवसेनामानसशास्त्रबावीस प्रतिज्ञामहाविकास आघाडीशिवाजी महाराजपर्यटनव्यवस्थापनपतंजली योग सूत्रेदक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघशाबरी विद्या व नवनांथसमाजशास्त्रविधानसभा आणि विधान परिषदज्योतिबान्यायदक्षिण दिशागीतरामायणलैंगिक समानताटरबूजसामाजिक समूहबुद्ध पौर्णिमात्र्यंबकेश्वरशुद्धलेखनाचे नियम🡆 More