भेंड: फुलांच्या वनस्पतींच्या प्रजाती

भेंडीचे झाड हे तपकिरी रंगाची खरखरीत साल असलेले मध्यम आकारचे व छत्रीसारख गोल वाढणारे वर्षभर हिरव्या, पिंपळासारख्या पानांनी आच्छादलेला वृक्ष आहे.

याला पिवळ्या रंगाची मोठी, शोभेची फुले वर्षभर येतात. ही फुले जसजशी परिपक्व होतात तशी जांभळट, मातकट लाल रंगाची होतात. या फुलांच्या अंश:कोषात पाकळ्यांच्या मुळांशी गडद लाल मखमली रंग असतो. त्या झाडाची फळेही हिरवी गार टणकफळे, फळ फोडल्यावर त्यातून पिवळा रंग निघतो आणि चंदेरी बिया-सोन्या-चांदीचच फळ असे दिसते.

भेंड: फुलांच्या वनस्पतींच्या प्रजाती
Starr 010203-0204 Thespesia populnea
भेंड: फुलांच्या वनस्पतींच्या प्रजाती
Thespesia populnea Leaf

मूळचे आशिया आणि आफ्रिका खंडातील असलेले हे झाड कोकण, दक्षिण भारत, श्रीलंका, अंदमान, बांगला देश आणि पॅसेफिक बेटांवर आढळते. मुंबई, चेन्नई, कोलकाता आणि कोलंबो येथे या झाडांची लागवड रस्त्याच्या दुतर्फा आढळते. क्षारयुक्त जमिनीतही याची पैदास आणि वाढ जोमाने होते. बियांनी तसेच छाटणी पद्धतीने रोप तयार करून झाडांची पैदास करता येते. याच्या लाकडाचा उपयोग फर्निचर, बैलगाडीची चाके आणि होड्या तयार करण्यासाठी होतो. कागद तयार करण्यासाठीही याचा उपयोग होतो. याच्या साली व फळांपासून लालसर दाट वंगणाचे तेल मिळत. फुलांपासून पिवळा रंग तयार करतात. एरंडयाच्या तेलातला भेंडीच्या बियांचा अर्क कीटकांच्या, प्रामुख्याने डासांच्या चावाण्यावर वर उपाय आहे.

भेंडीची मूळशक्तीवर्धक आहेत. त्वचा विकारांवर हे सर्वण्यात औषध आहे. याचा उपयोग अतिसार मूळव्याध तसेच मधुमेहाच्या उपचारांमध्ये केला जातो.

संदर्भ

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

महाराष्ट्रातील आरक्षणमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघईशान्य दिशामराठी साहित्यसुजात आंबेडकररामदास आठवलेभारतीय पंचवार्षिक योजनालिंगभावताराबाई शिंदेपंकजा मुंडेअमरावती लोकसभा मतदारसंघबाटलीमराठी भाषालक्ष्मीहिंगोली जिल्हामराठवाडा मुक्तिसंग्राम दिनलोकशाहीसंत तुकारामकुष्ठरोगमुघल साम्राज्यए.पी.जे. अब्दुल कलामह्या गोजिरवाण्या घरातकोल्हापूर लोकसभा मतदारसंघदक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार संघटनायशवंतराव चव्हाणनवग्रह स्तोत्रसमाजशास्त्रकान्होजी आंग्रेधुळे लोकसभा मतदारसंघसदा सर्वदा योग तुझा घडावास्त्रीवादवडसप्तशृंगी देवीबुद्धिबळवर्धा विधानसभा मतदारसंघवृषभ रासमराठा आरक्षणसुशीलकुमार शिंदेनाचणीभगवद्‌गीताशिखर शिंगणापूरमहाराष्ट्रातील विशेष मागास प्रवर्गीय जातींची यादीधाराशिव जिल्हाथोरले बाजीराव पेशवेराजकीय पक्षकलिना विधानसभा मतदारसंघहनुमान चालीसाआंबेडकर कुटुंबचोखामेळाबारामती विधानसभा मतदारसंघभारतीय जनता पक्षमहाराष्ट्रातील किल्लेपश्चिम दिशामहाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगबैलगाडा शर्यतकादंबरीमहारचिमणीसातारा जिल्हाजागतिक दिवसमुळाक्षरवंजारीहत्तीहातकणंगले लोकसभा मतदारसंघभारताच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूचीविदर्भवनस्पतीबीड जिल्हाओमराजे निंबाळकरठाणे लोकसभा मतदारसंघभारतातील शासकीय योजनांची यादीजयंत पाटीलविरामचिन्हेवर्णनात्मक भाषाशास्त्रताराबाई🡆 More