प्र

मराठी भाषेतील प्र या जोडाक्षरापासून सुरू होणाऱ्या बऱ्याच शब्दांमधील सुरुवातीचे प्र हे अक्षर वगळल्यास उर्वरित अक्षरांपासून एक नवीन शब्द तयार होतो.

बहुतांश वेळा प्र हा शब्द काही शब्दांच्या आधी वापरून नवीन शब्द तयार केला जातो म्हणजेच प्र हा एक उपसर्ग म्हणून वापरला जातो. परंतु काही वेळेस प्र या अक्षरापासून सुरू होणाऱ्या शब्दात प्र उपसर्ग म्हणून वापरला जात नाही. उदा. प्रति

कित्येक वेळा प्र वापरून तयार झालेल्या नवीन शब्दाचा मूळ शब्दाच्या अर्थाशी काहीही संबंध नसतो.

शब्दाच्या आधी प्र वापरले जाणारे कित्येक शब्द मराठी भाषेत आहेत :

भारी - प्रभारी

मुख - प्रमुख

वास - प्रवास

खर - प्रखर

देश - प्रदेश

दान - प्रदान

धान - प्रधान

बल - प्रबल

संग - प्रसंग

ती - प्रती

शांत - प्रशांत

माण - प्रमाण

दूषण - प्रदूषण

कट - प्रकट

वर्ग - प्रवर्ग

जा - प्रजा

वाळ - प्रवाळ

जात - प्रजात

लय - प्रलय

कल्प - प्रकल्प

कार - प्रकार

कृती - प्रकृती

कोप - प्रकोप

क्रिया - प्रक्रिया

गट - प्रगट

गत - प्रगत

गती - प्रगती

घात - प्रघात

चल - प्रचल

क्षुब्ध - प्रक्षुब्ध

चार - प्रचार

ज्वलन - प्रज्वलन

दक्षिणा - प्रदक्षिणा

दर्शन - प्रदर्शन

दीर्घ - प्रदीर्घ

पंच - प्रपंच

पाठक - प्रपाठक

पात - प्रपात

बंध - प्रबंध

बळ - प्रबळ

बोधन - प्रबोधन

भात - प्रभात

भाव - प्रभाव

भावी - प्रभावी

युक्त - प्रयुक्त

युक्ती - प्रयुक्ती

योग - प्रयोग

वक्ता - प्रवक्ता

वाद - प्रवाद

वाशी - प्रवाशी

वृत्त - प्रवृत्त

वृत्ती - प्रवृत्ती

वेग - प्रवेग

शासक - प्रशासक

शासकीय - प्रशासकीय

शासन - प्रशासन

शिक्षक - प्रशिक्षक

शिक्षण - प्रशिक्षण

शिक्षित - प्रशिक्षित

सरण - प्रसरण

साधन - प्रसाधन

सार - प्रसार

सारण - प्रसारण

सिद्धी - प्रसिद्धी

सिद्ध - प्रसिद्ध

सूत - प्रसूत

सूती - प्रसूती

हर - प्रहर

आचार्य - प्राचार्य

आंगण - प्रांगण

आयोजक - प्रायोजक

आज्ञा - प्राज्ञा

स्थान - प्रस्थान

स्थानक - प्रस्थानक

मोद - प्रमोद

वीण - प्रवीण

साद - प्रसाद

भाकर - प्रभाकर

दीप - प्रदीप

याग - प्रयाग

माण - प्रमाण

अल्हाद - प्रल्हाद

बुद्ध - प्रबुद्ध

अध्यापक - प्राध्यापक

वीणा - प्रवीणा

शीला - प्रशीला

द्युम्न - प्रद्युम्न

बोध - प्रबोध

भास - प्रभास

चूर - प्रचूर

हार - प्रहार

ज्योत - प्रज्योत

अमित - प्रमित

वाह - प्रवाह

स्थापित - प्रस्थापित

करण - प्रकरण

वचन - प्रवचन

हसन - प्रहसन

कट - प्रकट

Tags:

मराठी भाषा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

ज्ञानेश्वरआरोग्यशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकवर्षा गायकवाडनवग्रह स्तोत्रमेष रासमहाराष्ट्रातील घाट रस्तेबुलढाणा लोकसभा मतदारसंघविशेषणमराठी भाषा गौरव दिनसमीक्षालातूर लोकसभा मतदारसंघहिंगोली विधानसभा मतदारसंघहत्तीहृदयदक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघसदा सर्वदा योग तुझा घडावाहरितक्रांतीभारताची राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशसात आसरावसाहतवाददक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघबाराखडीऔरंगजेबब्रिक्सप्राजक्ता माळीरविकांत तुपकरव्यंजनसम्राट अशोकज्योतिर्लिंगअकोला जिल्हाभारतातील शासकीय योजनांची यादीसंवादमहाराष्ट्र नवनिर्माण सेनाफुटबॉलदलित एकांकिकाधनुष्य व बाणमहाराणा प्रतापदुसरे महायुद्धभारतातील पोलीस श्रेणी आणि मानचिन्हमहाराष्ट्राची अर्थव्यवस्थामतदानशेवगाभारतातील मूलभूत हक्कयवतमाळ जिल्हाआर्य समाजखासदारवाघतिसरे इंग्रज-मराठा युद्धनिबंधजवसआंब्यांच्या जातींची यादीएकविराविराट कोहलीआणीबाणी (भारत)महानुभाव साहित्यातील सात पद्यग्रंथमहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीसायबर गुन्हामुंजराणाजगजितसिंह पाटीलकोल्हापूर जिल्हामहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीमुंबईधनगरशाहू महाराजसह्याद्रीभारतातील जातिव्यवस्थामीन रासकन्या रासकादंबरीमाती प्रदूषणभोपळाजायकवाडी धरणमहानुभाव पंथबुलढाणा जिल्हाजोडाक्षरेमहिलांसाठीचे कायदेपंकजा मुंडे🡆 More