नॅसडॅक

नॅसडॅक रोखे बाजार (इंग्लिश: NASDAQ; पूर्वीचे संपूर्ण नाव: National Association of Securities Dealers Automated Quotations) हा अमेरिकेच्या न्यू यॉर्क शहरामधील एक रोखे बाजार आहे.

मॅनहॅटनच्या दक्षिण भागात स्थित असलेला हा रोखे बाजार उलाढालीच्या दृष्टीने जगात दुसऱ्या क्रमांकावर (न्यू यॉर्क रोखे बाजाराखालोखाल) सर्वात मोठा असून येथे शेअर्सची देवाणघेवाण करणाऱ्या सर्व कंपन्यांचे एकत्रित बाजार मुल्य ४.४५ निखर्व अमेरिकन डॉलर इतके आहे.

नॅसडॅक
मॅनहॅटनच्या टाईम्स स्क्वेअरमधील नॅसडॅकची इमारत

४ फेब्रुवारी, इ.स. १९७१ रोजी सुरुवात झालेला नॅसडॅक हा जगातील पहिला इलेक्ट्रॉनिक शेअर बाजार होता. नॅसडॅक कॉम्पोझिट हा नॅसडॅकवरील सर्व कंपन्यांचा एकत्रित निर्देशांक आहे.

बाह्य दुवे

नॅसडॅक 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत

Tags:

अमेरिकन डॉलरअमेरिकाइंग्लिश भाषान्यू यॉर्कन्यू यॉर्क रोखे बाजारमॅनहॅटनरोखे बाजार

🔥 Trending searches on Wiki मराठी:

रमाबाई आंबेडकरछत्रपती संभाजीनगर जिल्हाप्राण्यांचे आवाजगंगाखेड विधानसभा मतदारसंघआकाशवाणीदहशतवादमराठी संतभारूडन्यूझ१८ लोकमतझाडमहाराष्ट्राचा इतिहाससंख्यावसंतराव नाईकगावमाती प्रदूषणवाक्यखासदारबाबासाहेब आंबेडकरांचे अर्थशास्त्र विषयक विचारनामदेवकलिना विधानसभा मतदारसंघउत्तर दिशातमाशाशिवसेनामहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीएकनाथमराठी भाषा दिन१८५७ चे स्वातंत्र्ययुद्धहातकणंगले विधानसभा मतदारसंघलावणीशेकरूरामटेक लोकसभा मतदारसंघसात आसराक्षय रोगपंढरपूरजपानमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीसोनेबाळजिल्हा परिषदज्ञानेश्वरीमटकामहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळउद्धव ठाकरेधृतराष्ट्रभारतीय संविधानाचे कलम ३७०योनीमहाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्पांची यादीचलनवाढआदिवासीमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदानाणेबीड जिल्हाअर्थशास्त्रताम्हणमहाराष्ट्र पोलीसगुकेश डीशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकयूट्यूबवि.वा. शिरवाडकरनगदी पिकेउदयनराजे भोसलेश्रीधर स्वामीभरती व ओहोटीदुष्काळनवरी मिळे हिटलरलातानाजी मालुसरेबुलढाणा जिल्हाछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजय श्री रामगुणसूत्रगजानन महाराजदक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघपानिपतची दुसरी लढाईनामदेवशास्त्री सानपभारताचे पंतप्रधानक्रांतिकारकरोजगार हमी योजना🡆 More