देवदत्त रामकृष्ण भांडारकर (नोव्हेंबर १९, १८७५ - मे ३०, १९५०) हे मराठी इतिहास संशोधक तसेच पुरातत्त्वशास्त्रज्ञ होते.
१८७५">१८७५ - मे ३०, १९५०) हे मराठी इतिहास संशोधक तसेच पुरातत्त्वशास्त्रज्ञ होते. इतिहास संशोधक रा.गो. भांडारकर हे यांचे वडील होत.
Indian archaeologist and epigraphist (1875–1950) | |
माध्यमे अपभारण करा | |
विकिपीडिया | |
जन्म तारीख | नोव्हेंबर १९, इ.स. १८७५ |
---|---|
मृत्यू तारीख | इ.स. १९५० |
नागरिकत्व |
|
व्यवसाय |
|
नियोक्ता | |
वडील | |
पंचम जॉर्जसाठी इ.स. १९११ साली त्यांनी घारापुरी बेटाची मार्गदर्शिका लिहिली. प्राचीन बांधकामे, नाणेशास्त्र, राजकारण यांचा त्यांनी विशेष अभ्यास केला होता.
२. प्रा. गणेश राऊत, नवनीत, दै. लोकसत्ता http://epaper.loksatta.com/40083/indian-express/30-05-2012#page/8/2 Archived 2012-06-02 at the Wayback Machine.
This article uses material from the Wikipedia मराठी article देवदत्त रामकृष्ण भांडारकर, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.