पक्षी तुरंगी: पक्ष्यांच्या प्रजाती

तुरंगी (साधुबुवा) (इंग्लिश:jerdon's courser, doublebanded courser) हा एक पक्षी आहे.

हा पक्षी धाविकासारखा दिसतो. याच्या वरील बाजूचा रंग गुलाबी, रेतीसारखा तपकिरी असतो माथा आणि मानेखालचा रंग गर्द तपकिरी असतो. गाल पांढुरके, हनुवटी आणि कंठ पांढरा असतो. कंठाखालचा भाग आरक्त असतो. तपकिरी छातीची किनार पांढऱ्या पट्टीने वेगळी दिसते. छातीवर पांढरी पट्टी व इतर भाग पांढुरका असतो.

पक्षी तुरंगी: पक्ष्यांच्या प्रजाती
तुरंगी

निवासस्थाने

दगडाळ झुडपी जंगले या ठिकाणी हा पक्षी राहतो. जवळ जवळ नामशेष झालेला हा पक्षी पूर्वी आंध्र प्रदेशातील पेन्नार आणि गोदावरीच्या खोऱ्यातील दगडाळप्रदेशातील झुडपी जंगलात आढळून आला होता.१९९० नंतर हा पक्षी पुनः दिसून आला नाही.१९७५-७६ साली आंध्र प्रदेशातील कडप्पा जिल्ह्यातील सिद्धवतम भागात शोध घेत असताना पुनः दिसून आला.

संदर्भ

Tags:

गालपांढरापांढरीमान

🔥 Trending searches on Wiki मराठी:

भारताचे राष्ट्रपतीलोकशाहीराज ठाकरेमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीचिमणीस्त्री नाटककारमहाराष्ट्राचा इतिहासनारायण मेघाजी लोखंडेकांदाजाहिरातसंवाद१९९३ लातूर भूकंपक्रिकेटबहिणाबाई चौधरीजागतिक लोकसंख्याभारतीय संसदभारताचे पंतप्रधानफुलपाखरूभारताच्या सरन्यायाधीशांची यादीमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीयुरी गागारिनसूर्यकुमार यादवशुक्र ग्रहतरसरामजी सकपाळश्रेयंका पाटीलझी मराठीरस (सौंदर्यशास्त्र)मटकानरनाळा किल्लामुखपृष्ठउच्च रक्तदाबइंडियन प्रीमियर लीगगोविंद विनायक करंदीकरमुघल साम्राज्यबीड जिल्हाराम सातपुतेअर्जुन वृक्षबाबासाहेब आंबेडकरमहानुभाव पंथत्र्यंबकेश्वरआंबेडकर जयंतीबीबी का मकबरास्त्री सक्षमीकरणजिल्हा परिषदवडमाणिक सीताराम गोडघाटेनाचणीमहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीमहाभारतशब्दयोगी अव्ययशिक्षणसोयाबीनधनंजय चंद्रचूडआंबाभंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघप्रल्हाद केशव अत्रेमहाराष्ट्रातील लोककलासंकष्ट चतुर्थीसंधी (व्याकरण)महाराष्ट्र गीतवैकुंठकबीरकानिफनाथ समाधी स्थळ मढीगायरमाबाई आंबेडकरमीरा (कृष्णभक्त)सिंहमहाराष्ट्रभगवद्‌गीतापक्षीबालविवाहनागपुरी संत्रीप्रेरणातोरणाजवाहरलाल नेहरूसिंधुताई सपकाळ🡆 More