जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण योजना

जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण योजना (इंग्लिश: Jawaharlal Nehru National Urban Renewal Mission ; रोमन लिपीतील लघुरूप: JNNURM) ही योजना भारतीय केंद्रशासनाची नगरसुधारणेची राष्ट्रीय योजना आहे.

देशातील दहा लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमधील पायाभूत नागरी सुविधांचा विकास करणे, हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्निर्माण प्रकल्पांतर्गत येणाऱ्या बीएसयूपी, आयएचएसडीपी, भागीदारीतून राबविण्यात येणारी परवडणाऱ्या घरांची योजना, आयएसएचयूपी या सर्व योजना राजीव आवास योजनेत विसर्जित करून घेण्यात येणार आहेत. बीएसयूपी (बेसिक सर्व्हिसेस फॉर अर्बन पुअर) योजना असलेल्या शहरांसाठी भारतीय केंद्र सरकारकडून ५० टक्‍के, तर आयएचएसडीपीकरिता ८० टक्‍के निधी देण्यात येईल. तीन लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांसाठीही केंद्र ८० टक्‍के अर्थसाह्य पुरविणार आहे. आयएचएसयूपीअंतर्गत बांधण्यात येणाऱ्या घरांचा ५३ टक्‍के खर्च हा केंद्रशासन उचलणार आहे. यासाठी घेण्यात येणाऱ्या कर्जावरही पाच टक्‍के व्याजाची सवलत देण्यात येणार आहे.



जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण योजना
जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्निर्माण योजना अंतर्गत दिली गेलेली बस

निधी उभारणी

जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्निर्माण योजनेमध्ये काही प्रकल्पांसाठी भारतीय केंद्रशासनाकडून ५० टक्के अनुदान देण्यात येते, राज्य शासनाकडून ३० टक्के, ८ टक्के महापालिकेकडून आणि १२ टक्के लाभार्थींनी भरणे अपेक्षित असते. अशा प्रकारे प्रकल्पाचा निधी उभा राहतो.

बाह्य दुवे

  • "अधिकृत संकेतस्थळ" (इंग्लिश भाषेत). Archived from the original on 2007-05-02. 2011-10-11 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)

Tags:

इंग्लिश भाषाभारतभारतीय केंद्रशासन

🔥 Trending searches on Wiki मराठी:

फ्लॉरेन्स नाइटिंगेलबाबा आमटेकोरेगावची लढाईयशवंत आंबेडकरपूर्व दिशाअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९लोकमतनैऋत्य मोसमी वारेसायाळधनगरपुणे लोकसभा मतदारसंघयोगमहेंद्र सिंह धोनीभारताच्या पंतप्रधानांची यादीकळवण विधानसभा मतदारसंघसूर्यमालासंभाजी भोसलेनातीभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळपन्हाळाप्रल्हाद केशव अत्रेभूकंपस्वरफलटण विधानसभा मतदारसंघपांडुरंग सदाशिव सानेशिवाजी महाराजलहुजी राघोजी साळवेमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २००९छत्रपती संभाजीनगर जिल्हाबीड विधानसभा मतदारसंघगूगलशरद पवारअकबरज्ञानपीठ पुरस्कारकालभैरवाष्टकमासिक पाळीजळगाव लोकसभा मतदारसंघअष्टविनायकम्हणीसुभाषचंद्र बोसपहिले महायुद्धसोयराबाई भोसलेबँकव्यंजनमहाराष्ट्रातील लेण्यांची यादीशिखर शिंगणापूरथोरले बाजीराव पेशवेपर्यटनबाराखडीगांडूळ खतऔरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघजागतिक तापमानवाढपोक्सो कायदाहिंदू धर्मभारतीय संविधानातील घटनादुरुस्त्यागणपतीविधान परिषदपृथ्वीमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (क) यादीउंटऔंढा नागनाथ मंदिरवाचनमहाविकास आघाडीनिवडणूकमहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीमौर्य साम्राज्यअक्षय्य तृतीयाक्लिओपात्रासाखरपुडाविजयसिंह मोहिते-पाटीलकाझीरंगा राष्ट्रीय उद्यानसंशोधनक्रिकेटदापोली विधानसभा मतदारसंघशिवाजी महाराजांची राजमुद्राअहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघखासदारकरवंदलोकसभा🡆 More