कोलंबसाचे गर्वगीत

कोलंबसाचे गर्वगीत हे कुसुमाग्रज तथा वि.वा.

शिरवाडकरांनी लिहिलेली एक कविता आहे. ही त्यांच्या विशाखा काव्यसंग्रहात आहे.

हजार जिव्हा तुझ्या गर्जु दे, प्रतिध्वनीने त्या समुद्रा, डळमळु दे तारे विराट वादळ हेलकावु दे पर्वत पाण्याचे ढळु दे दिशाकोन सारे .... .... मार्ग आमुचा रोधू न शकतीना धनना दारा घराची वा वीतभर कारा मानवतेचे निशाण मिरवू महासागरात, जिंकुनी खंड खंड सारा  चला उभारा शुभ्र शिडे ती गर्वाने वरती, कथा या खुळ्या सागराला "अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा किनारा तुला पामराला!" 

Tags:

कुसुमाग्रजविशाखा (कवितासंग्रह)

🔥 Trending searches on Wiki मराठी:

कोल्हापूरताम्हणरत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघमोर्शी विधानसभा मतदारसंघविठ्ठलराव विखे पाटीलहवामान बदलसमीक्षासंदीप खरेमराठा आरक्षणश्यामची आईभिवंडी लोकसभा मतदारसंघसोनेबलुतेदारकल्याण (शहर)परभणीजया किशोरीहिंगोली जिल्हाभारताच्या पंतप्रधानांची यादीचलनवाढजिल्हाधिकारीपसायदानकिरवंतकावळानांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघजागतिक तापमानवाढकार्ल मार्क्ससायबर गुन्हामहाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्पांची यादीमिया खलिफा१,००,००,००० (संख्या)राष्ट्रीय समाज पक्षकोटक महिंद्रा बँकरामटेक लोकसभा मतदारसंघअचलपूर विधानसभा मतदारसंघभारतीय संविधानातील घटनादुरुस्त्याहिंगोली लोकसभा मतदारसंघसात बाराचा उतारासात आसरामहाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानेथॉमस रॉबर्ट माल्थसजळगाव जामोद विधानसभा मतदारसंघमराठवाडा मुक्तिसंग्राम दिनमाहिती अधिकारमराठी संतस्वामी समर्थमहारमाळशिरस विधानसभा मतदारसंघप्रहार जनशक्ती पक्षसारिकाभारतातील राजकीय पक्षमहाराष्ट्र पोलीसजागतिकीकरणआईआंबाजगातील देशांची यादीशेळी पालनकुरखेडासमुपदेशनशिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची यादीतुकडोजी महाराजमलेरियामहात्मा फुलेनामदेवसारं काही तिच्यासाठीबारामती विधानसभा मतदारसंघबखरसिंधुदुर्गकादंबरीराज्यसभाभीमाशंकरविधान परिषदग्रामसेवकअष्टांगिक मार्गजेजुरीअंगणवाडीमहाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळपारनेर विधानसभा मतदारसंघ🡆 More