कोची

कोची (जुने नाव: कोचीन) हे भारताच्या केरळ राज्यातील सर्वात मोठे शहर आहे.

याचे मुळातले कोचीन हे नाव बदलून कोच्चि असे करण्यात आले आहे. अर्नाकुलम आणि कोची ही जोडशहरे आहेत.

  ?कोची
കൊച്ചി (कोच्चि)

केरळ • भारत
—  शहर  —
कोचीमधील वेंबनाड तलावासमोरचा मरीन ड्राईव्ह
कोचीमधील वेंबनाड तलावासमोरचा मरीन ड्राईव्ह
कोचीमधील वेंबनाड तलावासमोरचा मरीन ड्राईव्ह

९° ५८′ ००″ N, ७६° १७′ ००″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची
९४.८८ चौ. किमी
• ० मी
जिल्हा अर्नाकुलम
तालुका/के अर्नाकुलम तालुका
लोकसंख्या
घनता
५,६४,५८९ (२००१)
• ५,९५१/किमी
महापौर सौ.मर्सी विल्यम्स (कोचीच्या प्रथम महिला महापौर),
(उपमहापौर=श्री. सी.के.मणिशंकर)
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ६८२ ०xx
• +त्रुटि: "(९१)४८४" अयोग्य अंक आहे
• के.एल.-०७
संकेतस्थळ: www.corporationofcochin.org

नाव

कोची(कोचिन)

इतिहास

कोची हे बऱ्याच शतकांपासून भारतीय मसाल्यांच्या व्यापाराचे केंद्र होते, आणि ते प्राचीन काळापासून यवन (ग्रीक आणि रोम) तसेच यहूदी, अरामी, अरब आणि चिनी लोकांना माहीत होते.

अनेक इतिहासकारांच्या मते, १२ व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात कोचीनचे राज्य अस्तित्वात आले. हे राज्य आनुवंशिक होते, आणि या प्रांतावर राज्य करणारे कुटुंब स्थानिक भाषेतील पेरुंपडप्पू स्वरूपम म्हणून ओळखले जाई.

कोची 
कोचीनचे सेंट फ्रान्सिस चर्च
कोची 
हिब्रू भाषेतील मजकूर

भूगोल आणि पर्यावरण

Cochin साठी हवामान तपशील
महिना जाने फेब्रु मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें वर्ष
विक्रमी कमाल °से (°फॅ) 35
(95)
37
(99)
37
(99)
34
(93)
35
(95)
33
(91)
35
(95)
35
(95)
38
(100)
35
(95)
34
(93)
33
(91)
38
(100)
सरासरी कमाल °से (°फॅ) 30
(86)
31
(88)
31
(88)
31
(88)
31
(88)
28
(82)
28
(82)
28
(82)
28
(82)
29
(84)
30
(86)
30
(86)
30
(86)
सरासरी किमान °से (°फॅ) 23
(73)
25
(77)
26
(79)
26
(79)
26
(79)
25
(77)
24
(75)
24
(75)
25
(77)
25
(77)
25
(77)
23
(73)
25
(77)
विक्रमी किमान °से (°फॅ) 17
(63)
18
(64)
20
(68)
21
(70)
22
(72)
21
(70)
21
(70)
20
(68)
22
(72)
20
(68)
20
(68)
19
(66)
17
(63)
सरासरी वर्षाव सेमी (इंच) 1.73
(0.681)
1.76
(0.693)
1.89
(0.744)
7.21
(2.839)
18.42
(7.252)
48.42
(19.063)
35.27
(13.886)
27.41
(10.791)
19.06
(7.504)
28.27
(11.13)
10.51
(4.138)
2.97
(1.169)
274
(107.9)
स्रोत #1:
स्रोत #2:

प्रशासन

कोची 
अर्नाकुलम येथील केरळ उच्च न्यायालय

अर्थव्यवस्था

कोचीनला केरळची आर्थिक आणि व्यावसायिक राजधानी म्हणतात. भारतातील चौथ्या क्रमांकाची खासगी क्षेत्रातील फेडरल बँक, कोचीन उपनगरातील अलुवा येथे आहे.

भौगोलिक विस्तार

उपनगरे

संस्कृती

शिक्षण

प्रसारमाध्यम

कोची 
कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळ, भारतातील एक गजबजलेला विमानतळ

वाहतूक

राष्ट्रीय महामार्ग ६६ हा भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरून धावणारा प्रमुख महामार्ग कोचीला कर्नाटक, गोवा व महारष्ट्रासोबत जोडतो. कोची आंतरराष्ट्रीय विमानतळ हा केरळमधील एक प्रमुख विमानतळ आहे. नागरी परिवहनासाठी कोची मेट्रो २०१७ सालापासून कार्यरत आहे. भारतीय रेल्वेच्या दक्षिण रेल्वे क्षेत्राच्या अखत्यारीत असलेली एर्नाकुलम जंक्शन रेल्वे स्थानक व एर्नाकुलम टाउन रेल्वे स्थानक ही दोन कोचीमधील प्रमुख रेल्वे स्थानके लांब पल्ल्याची रेल्वेसेवा पुरवतात.

कोचीन शहरातील इतर पर्यटन ठिकाणे

संदर्भ आणि नोंदी

Tags:

कोची नावकोची इतिहासकोची भूगोल आणि पर्यावरणकोची प्रशासनकोची अर्थव्यवस्थाकोची भौगोलिक विस्तारकोची संस्कृतीकोची शिक्षणकोची प्रसारमाध्यमकोची वाहतूककोची न शहरातील इतर पर्यटन ठिकाणेकोची संदर्भ आणि नोंदीकोचीकेरळजोडशहरेभारत

🔥 Trending searches on Wiki मराठी:

संगीत नाटकछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसरामबुलढाणा लोकसभा मतदारसंघखो-खोनरसोबाची वाडीदलित एकांकिकाकोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघए.पी.जे. अब्दुल कलामजत्राहनुमान चालीसाभारतीय संविधानाची ४२वी घटनादुरुस्तीवाशिम विधानसभा मतदारसंघगोत्रस्त्रीवादी साहित्यविठ्ठलतिवसा विधानसभा मतदारसंघनांदेडभारताचा स्वातंत्र्यलढालावणीवायू प्रदूषणमानवी प्रजननसंस्थाफलटण विधानसभा मतदारसंघविराट कोहलीरामटेक लोकसभा मतदारसंघभिवंडी लोकसभा मतदारसंघलोकमतमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीरोहित शर्मामूळ संख्यापारनेर विधानसभा मतदारसंघन्यूटनचे गतीचे नियमभारतीय नियोजन आयोगमहाराष्ट्रातील किल्लेकेळव्होटर व्हेरिफाईड पेपर ऑडिट ट्रेलवातावरणदर्यापूर विधानसभा मतदारसंघनामजगातील देशांची यादी (लोकसंख्येनुसार)शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची यादीजागतिक महिला दिनजिल्हासोलापूरसंदीप खरेविशेषणधातूकृष्णा अभिषेकबैलगाडा शर्यतयोनीऔरंगजेबमहाबळेश्वरभारतप्रकाश होळकरघनसावंगी विधानसभा मतदारसंघआनंदराज आंबेडकरभारताचे पंतप्रधानउत्तर दिशाधनंजय मुंडेयवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघअलिप्ततावादी चळवळमृत्युंजय (कादंबरी)सात बाराचा उतारामुळाक्षरराष्ट्रीय रोखे बाजारशाहू महाराजराजकीय पक्षमहाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानेलोणार सरोवरलहुजी राघोजी साळवेमहाराष्ट्र विधानसभामांगअमित शाहअतिसारएप्रिल २६नियतकालिकसमीक्षा🡆 More