ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१२-१३

ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाने १२ फेब्रुवाती ते २६ मार्च २०१३ दरम्यान ४ कसोटी सामन्यांसाठी मालिकेसाठी आला होता.

या भारताने ऑस्ट्रेलियाला ४-० ने मात देऊन बॉर्डर-गावस्कर चषकावर आपले नाव कोरले. पहिल्या कसोटीमध्ये कर्णधार महेंद्रसिंग धोणीने २२४ धावा करून भारतीय कर्णधारांतर्फे सर्वाधिक धावांचा विक्रम आपल्या नावे केला. याआधीचा विक्रम सचिन तेंडूलकरच्या नावे होता.

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१३
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१२-१३
भारत
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१२-१३
ऑस्ट्रेलिया
तारीख फेब्रुवारी १२, २०१३ – मार्च २६, २०१३
संघनायक महेंद्रसिंग धोणी मायकेल क्लार्क
शेन वॉट्सन
कसोटी मालिका
निकाल भारत संघाने ४-सामन्यांची मालिका ४–० जिंकली
सर्वाधिक धावा मुरली विजय (४३०) मायकेल क्लार्क (२८६)
सर्वाधिक बळी रविचंद्रन आश्विन (२९) नाथन ल्योन (१५)
मालिकावीर रविचंद्रन आश्विन

संघ

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१२-१३  भारत ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१२-१३  ऑस्ट्रेलिया
महेंद्रसिंग धोणी () मायकेल क्लार्क ()
अजिंक्य रहाणे शेन वॉट्सन(उक)
अशोक दिंडा उस्मान खवाजा
इशांत शर्मा एड कोवान
चेतेश्वर पुजारा ग्लेन मॅक्सवेल
प्रज्ञान ओझा जेम्स पॅटीसन
भुवनेश्वर कुमार झेवियर डोहर्टी
मुरली विजय डेव्हिड वॉर्नर
रविंद्र जाडेजा नाथन ल्योन
रविचंद्रन आश्विन पीटर सिडल
विराट कोहली फिलिप ह्युस
विरेंद्र सेहवाग (पहिली व दुसरी) ब्रॅड हॅडीन ()
शिखर धवन मिचेल जॉन्सन
सचिन तेंडुलकर मिचेल स्टार्क
हरभजनसिंग मॅथ्यू वेड ()
मोइझेस हेन्रिकेस
स्टीव स्मिथ

सराव सामने

दोन दिवसीय सामना : भारतीय बोर्ड अध्यक्ष एकादश वि. ऑस्ट्रेलिया एकादश

वि
भारतीय बोर्ड अध्यक्ष एकादश
४५१ (१२८.४ षटके)
एड कोवान ५८ (१०९)
परवेझ रसूल ७/४५ (२८.३ षटके)
२३५ (६२.३ षटके)
अंबाटी रायुडू ८७ (१५०)
मोइझेस हेन्रिकेस ४/१२ (९.३ षटके)
१५/० (४ षटके)
ग्लेन मॅक्सवेल १२* (१४)
सामना अनिर्णित
गुरू नानक कॉलेज मैदान, चेन्नई
पंच: सुधीर असनानी व सी.के. नंदन

तीन दिवसीय सामना : भारत अ वि. ऑस्ट्रेलियन्स

वि
२४१/१० (८८.३ षटके)
मनोज तिवारी १२९ (१८७)
ॲश्टन अगर ३/१०३ (२० षटके)
२३०/१० (६८.३ षटके)
शेन वॉटसन ८४ (८७)
राकेश ध्रुव ५/५१ (१४.३ षटके)
१९५/३ (फॉ) (५५ षटके)
शेन वॉटसन ६० (६३)
जलज सक्सेना १/३७ (१६ षटके)
सामना अनिर्णित
गुरू नानक कॉलेज मैदान, चेन्नई
पंच: अनिल चौधरी व पश्चिम पाठक


कसोटी मालिका (बॉर्डर-गावस्कर चषक)

पहिला कसोटी सामना

वि
३८०/१० (१३३ षटके)
मायकेल क्लार्क १३० (२४६)
रविचंद्रन आश्विन ७/१०३ (४२ षटके)
५७२/१० (१५४.३ षटके)
महेंद्रसिंग धोणी २२४ (२६५)
जेम्स पॅटिन्सन ५/९६ (३० षटके)
२४१/१० (९३ षटके)
मोइझेस हेन्रिकेस ८१* (१४८)
रविचंद्रन आश्विन ५/९५ (३२ षटके)
५०/२ (११.३ षटके)
विरेंद्र सेहवाग १९* (२४)
जेम्स पॅटिन्सन १/१९ (३ षटके)
  • नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.

दुसरा कसोटी सामना

वि
२३७/९ (८५ षटके) डाव घोषित
मायकेल क्लार्क ९१ (१८६)
रवींद्र जाडेजा ३/३३ (१६ षटके)
५०३ (१५४.१ षटके)
चेतेश्वर पुजारा २०४ (३४१)
ग्लेन मॅक्सवेल ४/१२७ (२६ षटके)
१३१ (६७ षटके)
एड कोवान ४४ (१५०)
रविचंद्रन आश्विन ५/६३ (२८ षटके)

तिसरा कसोटी सामना

वि
४०८ (१४१.५ षटके)
मिचेल स्टार्क ९९ (१४४)
इशांत शर्मा ३/७२ (३० षटके)
४९९ (१३२.१ षटके)
शिखर धवन १८७ (१७४)
पीटर सिडल ५/७१ (२९.१ षटके)
२२३ (८९.२ षटके)
फिलिप ह्युस ६९ (१४७)
भुवनेश्वर कुमार ३/३१ (१० षटके)
१३६/४ (३३.३ षटके)
विराट कोहली ३४ (६१)
झेवियर डोहर्टी १/२४ (७ षटके)
  • नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी
  • पावसामुळे पहिल्या दिवसाचा खेळ होऊ शकला नाही
  • शिखर धवनचे (भा) कसोटी पदार्पण

चवथा कसोटी सामना

वि
२६२ (११२.१ षटके)
पीटर सिडल ५१ (१३६)
रविचंद्रन आश्विन ५/५७ (३४ षटके)
२७२ (७०.२ षटके)
मुरली विजय ५७ (१२३)
नाथन ल्योन ७/९४ (२३.२ षटके)
१६४ (४६.३ षटके)
पीटर सिडल ५० (४५)
रवींद्र जाडेजा ५/५८ (१६ षटके)
१५८/४ (३१.२ षटके)
चेतेश्वर पुजारा ८२* (९२)
ग्लेन मॅक्सवेल २/५४ (११ षटके)
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१२-१३  भारत ६ गडी राखून विजयी
फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली
पंच: अलीम दर (पा) आणि रिचर्ड केटलबोरो (इं)
सामनावीर: रवींद्र जाडेजा (भारत)


इतर माहिती

बाह्य दुवे

संदर्भ आणि नोंदी

हे सुद्धा पहा


ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचे भारत दौरे
१९५६-५७ | १९५९-६० | १९६४-६५ | १९६९-७० | १९७९-८० | १९८४-८५ | १९८६-८७ | १९९६-९७ | १९९७-९८
२००१ | २००४ | २००७ | २००८ | २००९ | २०१० | २०१३ | २०१३-१४ | २०१६-१७ | २०१७-१८ | २०१८-१९ | २०१९-२० | २०२२-२३

Tags:

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१२-१३ संघऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१२-१३ सराव सामनेऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१२-१३ कसोटी मालिका (बॉर्डर-गावस्कर चषक)ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१२-१३ इतर माहितीऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१२-१३ बाह्य दुवेऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१२-१३ संदर्भ आणि नोंदीऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१२-१३ हे सुद्धा पहाऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१२-१३बॉर्डर-गावस्कर चषकमहेंद्रसिंग धोणीसचिन तेंडूलकर

🔥 Trending searches on Wiki मराठी:

राज्यशास्त्रराणी लक्ष्मीबाईमाढा विधानसभा मतदारसंघआयझॅक न्यूटनभारतातील राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वेन्यायालयीन सक्रियताभारतीय पंचवार्षिक योजनासंत जनाबाईविठ्ठलघारध्वनिप्रदूषणबावीस प्रतिज्ञापारू (मालिका)स्वामी विवेकानंदरेडिओजॉकीलोकसभा सदस्यशिव जयंतीभारतरत्‍ननाचणीअनुदिनीरवी राणासामाजिक कार्यबखरविनयभंगसैराटरक्तगटशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकक्रांतिकारकअमेरिकेची संयुक्त संस्थानेभारत छोडो आंदोलनयशवंत आंबेडकरअंगणवाडीहस्तमैथुनसहकारी संस्थाआंग्कोर वाटअहमदनगर किल्लाव्हॉलीबॉलबीड जिल्हाशब्दवेरूळ लेणीपोक्सो कायदासातारा लोकसभा मतदारसंघपी.टी. उषारक्षा खडसेप्रकाश आंबेडकरसिंधुदुर्ग जिल्हाभारतीय संविधानाची उद्देशिकाशिक्षणगावमहाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांची यादीभारतीय रिपब्लिकन पक्षमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळभारतामधील उच्च न्यायालयांची यादीयुरोपमहाराष्ट्रातील विशेष मागास प्रवर्गीय जातींची यादीससापुण्यश्लोक अहिल्यादेवी नगरमहाड सत्याग्रहसाउथहँप्टन एफ.सी.स्वादुपिंडभारतीय जनता पक्षमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीकवठमाढा लोकसभा मतदारसंघसात बाराचा उताराकेशव महाराजजया किशोरीआदिवासीरामटेक लोकसभा मतदारसंघभारतातील समाजसुधारकमहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीकोल्हापूर लोकसभा मतदारसंघराष्ट्रवादी काँग्रेस पक्षचतुर्थीशिवछत्रपती पुरस्कारजागतिक पर्यावरण दिनअमेरिकेचे राष्ट्राध्यक्षसातारा जिल्हा🡆 More