उद्योगीकरणाचे फायदे आणि तोटे

अठराव्या शतकात युरोपमध्ये इंग्लंड देशात औद्योगिक क्रांती झाली.प्राणी आणि मनुष्य शक्तीच्या ऐवजी यंत्रांचा वापर करून उत्पादनात वाढ करण्याचा गरजेतून विविध यंत्रांचा शोध लागला.

'गरज ही शोधाची जननी असते' असे म्हणतात. या गरजांमधून विविध प्रकारच्या उद्योगांचा विकास झाला. कापड उद्योग, लोह्पोलाद उद्योग, साखर उद्योग, सिमेंट उद्योग अशा प्रकारच्या मोठ्या उद्योगाबरोबर लघुउद्योगही मोठ्या प्रमाणात उत्पादन वाढीस अग्रेसर आहेत. लघु उद्योग असो, कुटिरोद्योग असो वा मोठा उद्योग. या कोणत्याही उद्योगात दोन घटक महत्त्वाचे असतात. एक म्हणजे भांडवलदार आणि दुसरा कामगार. भांडवलदार उत्पादनात वाढ करण्यासाठी कुशल कामगाराची नेमणूक करतात, त्यासाठी शासन आणि त्यांचे भांडवलासंबंधी असलेले नियोजन त्यांच्या सहाय्याने उद्योगात प्रगती करत आहेत.

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

कादंबरीमहाराष्ट्राचा इतिहासशेतीयोगमहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीसाहित्याची निर्मितिप्रक्रियासूर्यमालाहिंदू विवाह कायदाश्रीकांत जिचकारमूलभूत हक्कांची अंमलबजावणी करण्याचा हक्क (कलम ३२)राष्ट्रीय स्वयंसेवक संघग्रामीण साहित्यमनुस्मृतीयूट्यूबगुजरातमुंबईभारतातील राष्ट्रीय महामार्गांची यादी (क्रमांकानुसार)महाराष्ट्रातील जागतिक वारसा स्थळेनृत्यलोकशाहीमहाराष्ट्र पोलीसजगदीप धनखडसंगम साहित्यदीनबंधू (वृत्तपत्र)संशोधनब्राझीलसूरज एंगडेकेसरी (वृत्तपत्र)अहिल्याबाई होळकरभारतीय संविधानातील घटनादुरुस्त्याहिंदू धर्मस्वतंत्र मजूर पक्षकडुलिंबगुरुत्वाकर्षणशाश्वत विकासधुंडिराज गोविंद फाळकेउस्मानाबाद जिल्हाजायकवाडी धरणप्राण्यांचे आवाजशिव जयंतीआंबेडकर जयंतीदादोबा पांडुरंग तर्खडकरमानवी भूगोलरक्तसिंधुताई सपकाळचार धामभगवद्‌गीताबृहन्मुंबई महानगरपालिकाबौद्धधम्म प्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकरभारतातील महानगरपालिकामुघल साम्राज्यकेदारनाथजागतिकीकरणभारताचे मुख्य निवडणूक आयुक्तसत्यशोधक समाजसंगणक विज्ञानभारतीय संविधानाची उद्देशिकापुरस्कारभारताचे राष्ट्रपतीभारतीय रेल्वेविधानसभाव्हॉलीबॉलनाटकप्रार्थना समाजकटक मंडळअजय-अतुलप्रादेशिक राजकीय पक्षपसायदानशमीमानवी हक्कमूळव्याधनालंदा विद्यापीठजागतिक लोकसंख्याकर्करोगमराठीतील बोलीभाषाएकनाथ शिंदेभगवानगडकुष्ठरोग🡆 More