इ.स. २०१४ मधील मराठी चित्रपटांची यादी

इ.स.

२०१४">इ.स. २०१४ मध्ये प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपटांची यादी खालीलप्रमाणे आहे.

जानेवारी – मार्च

प्रदर्शित नाव दिग्दर्शक प्रमुख कलाकार
जा
ने
वा
री
3 टाइमपास रवी जाधव केतकी माटेगावकर, प्रथमेश परब, वैभव मंगले, भालचंद्र कदम, मेघना एरंडे, ऊर्मिला कानिटकर
10 १९०९ अभय कांबळी अक्षय शिंपी, रोहन पेडणेकर, श्रीकांत भिडे
17
24
31 पुणे व्हाया बिहार सचिन गोस्वामी उमेश कामत, मृण्मयी देशपांडे, भरत जाधव, अरुण नलावडे, किशोरी ‌अंबिये, सुनील तिवारी, उमा सरदेसाई
फे
ब्रु
वा
री
7 संघर्ष साईस्पर्श राजेश शृंगारपुरे, संगीता कापुरे, प्राजक्ता माळी
14 फॅंड्री नागराज मंजुळे किशोर कदम, छाया कदम, सोमनाथ अवघडे, सूरज पवार, साक्षी व्यवहारे, प्रवीण तरडे
खैरलांजीच्या माथ्यावर राजू मेश्राम किशोरी शहाणे, तुकाराम बिडकर, अनंत जोग
प्रियतमा सतीश मोटलिंग सिद्धार्थ जाधव, गिरिजा जोशी
21 सौ. शशी देवधर अमोल शेटगे सई ताम्हनकर, अजिंक्य देव, तुषार दळवी
28 अकल्पित प्रसाद अचरेकर मोहन आगाशे, निर्मिती सावंत, रेणुका शहाणे
मा
र्च
7 धग शिवाजी लोटण पाटील उपेंद्र लिमये, उषा जाधव, नागेश भोसले
14 हॅलो नंदन राहुल जाधव आदिनाथ कोठारे, मृणाल ठाकूर
21 वाक्या दीपक कदम प्रियांका ज्ञानलक्ष्मी, अभिजित कुलकर्णी, प्रेमा किरण, किशोरी शहाणे
28 तप्तपदी सचिन नागरगोजे वीणा जामकर, कश्यप परुळेकर, श्रुती मराठे, नीना कुलकर्णी, शरद पोंक्षे

एप्रिल – जून

प्रदर्शित नाव दिग्दर्शक प्रमुख कलाकार

प्रि
4 यलो महेश लिमये मृणाल कुलकर्णी, उपेंद्र लिमये, हृषीकेश जोशी, मनोज जोशी, ऐश्वर्या नारकर
11
18 सुराज्य संतोष मांजरेकर वैभव तत्ववादी, मृणाल ठाकूर, शरद पोंक्षे
25
मे 2 दुसरी गोष्ट चंद्रकांत कुलकर्णी विक्रम गोखले, नेहा पेंडसे, प्रतीक्षा लोणकर, रेणुका शहाणे
9 एक हजाराची नोट श्रीहरी साठे उषा नाईक, संदीप पाठक, गणेश यादव
आजोबा सुजय डहाके ऊर्मिला मातोंडकर, हृषीकेश जोशी, दिलीप प्रभावळकर, नेहा महाजन
भाकरखाडी ७ किमी उमेश नामजोशी अनिकेत विश्वासराव, वीणा जामकर
16
23 आंधळी कोशिंबीर आदित्य इंगळे अशोक सराफ, वंदना गुप्ते
जू
6
13 हुतूतू कांचन अधिकारी अशोक सराफ, वर्षा उसगावकर, नेहा पेंडसे, जितेंद्र जोशी
20 दप्तर पुंडलिक धुमाळ टॉम आल्टर, यश शहा, तन्वी कामत
27

जुलै – सप्टेंबर

प्रदर्शित नाव दिग्दर्शक प्रमुख कलाकार
जु
लै
4
11 लय भारी निशिकांत कामत रितेश देशमुख, राधिका आपटे, शरद केळकर
18 गुलाबी गुड्डू धनोआ सचिन खेडेकर, पाखी हेगडे, विनय आपटे, विनीत शर्मा
19 पोरबाजार मनवा नाईक सई ताम्हनकर, अंकुश चौधरी, चित्रा नवाथे, स्वानंद किरकिरे
25 अनवट गजेंद्र अहिरे आदिनाथ कोठारे, ऊर्मिला कानिटकर, मकरंद अनासपुरे


स्ट
1 अस्तु सुमित्रा भावे , सुनील सुखठणकर , मोहन आगाशे, मिलिंद सोमण, अमृता सुभाष, इरावती हर्षे
पोश्टर बॉईज समीर पाटील अनिकेत विश्वासराव, दिलीप प्रभावळकर, हृषीकेश जोशी
8 रमा माधव मृणाल कुलकर्णी रवींद्र मंकणी, मृणाल कुलकर्णी
15 रेगे अभिजीत पानसे , महेश मांजरेकर, पुष्कर श्रोत्री, संतोष जुवेकर
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दीपक नायडू अंकुश चौधरी, मधू शर्मा, पुष्कर श्रोत्री
22

प्टें

5
12
19
26 बावरे प्रेम हे अजय किशोर नाईक सिद्धार्थ चांदेकर, ऊर्मिला कानिटकर
टपाल लक्ष्मण उत्तेकर नंदू माधव, वीणा जामकर, मिलिंद गुणाजी

ऑक्टोबर – डिसेंबर

प्रदर्शित नाव दिग्दर्शक प्रमुख कलाकार

क्टो

2 सांगतो ऐका सतीश राजवाडे सचिन पिळगांवकर, वैभव मांगले, मिलिंद शिंदे
10 डॉ. प्रकाश बाबा आमटे समृद्धी पोरे नाना पाटेकर, सोनाली कुलकर्णी
इश्क वाला लव्ह रेणू देसाई आदिनाथ कोठारे, सुलग्ना पाणिग्रही
पुन्हा गोंधळ पुन्हा मुजरा बाळकृष्ण शिंदे मकरंद अनासपुरे, सयाजी शिंदे
17
24 प्यार वाली लव्ह स्टोरी संजय जाधव स्वप्नील जोशी, सई ताम्हनकर, ऊर्मिला कानिटकर, समीर धर्माधिकारी, उपेंद्र लिमये
31
नो
व्हें

7 बोल बेबी बोल विनय लाड अरुणा इराणी, मकरंद अनासपुरे, अनिकेत विश्वासराव, नेहा पेंडसे
14 एलिझाबेथ एकादशी परेश मोकाशी श्रीरंग महाजन, सायली भंडारकवठेकर, पुष्कर लोणकर, नंदिता धुरी
ध्यास मंदार शिंदे सुहास पळशीकर
21 विटी दांडू गणेश कदम दिलीप प्रभावळकर, मृणाल ठाकूर, यतिन कार्येकर, रवींद्र मंकणी, विकास कदम
मामाच्या गावाला जाऊ या अभिजीत खांडेकर, मृण्मयी देशपांडे, शुभांकर अत्रे, साहिल माळगे, आर्य भार्गुडे
28 हॅपी जर्नी सचिन कुंडलकर अतुल कुलकर्णी, प्रिया बापट, पल्लवी सुभाष, सिद्धार्थ मेनन
स्वामी पब्लिक लि. गजेंद्र अहिरे सुबोध भावे, विक्रम गोखले, चिन्मय मांडलेकर, विनय आपटे, संस्कृती खेर
डि
सें

5 कॅंडल मार्च सचिन देव मनवा नाईक, तेजस्विनी पंडित, स्मिता तांबे
12 प्रेमासाठी Coming सून अंकुर काकतकर आदिनाथ कोठारे, नेहा पेंडसे
लव्ह फॅक्टर किशोर विभांडिक राजेश शृंगारपुरे, खुशबू तावडे, कुशल बद्रिके, हषर्दा भावसार, प्रतिभा भगत
मिस् मॅच गिरीश वसईकर भूषण प्रधान, मृण्मयी कोलवालकर, उदय टिकेकर
मध्यमवर्ग हॅरी फर्नांडिस सिद्धार्थ जाधव, रविकिशन, नयना आपटे
19
26

संदर्भ

Tags:

इ.स. २०१४ मधील मराठी चित्रपटांची यादी जानेवारी – मार्चइ.स. २०१४ मधील मराठी चित्रपटांची यादी एप्रिल – जूनइ.स. २०१४ मधील मराठी चित्रपटांची यादी जुलै – सप्टेंबरइ.स. २०१४ मधील मराठी चित्रपटांची यादी ऑक्टोबर – डिसेंबरइ.स. २०१४ मधील मराठी चित्रपटांची यादी संदर्भइ.स. २०१४ मधील मराठी चित्रपटांची यादीइ.स. २०१४मराठी चित्रपटांची यादी

🔥 Trending searches on Wiki मराठी:

थोरले बाजीराव पेशवे३३ कोटी देवभारतातील जातिव्यवस्थाखंडोबाघारापुरी लेणीजिंतूर विधानसभा मतदारसंघअकोले विधानसभा मतदारसंघकेळपुसद विधानसभा मतदारसंघजालना लोकसभा मतदारसंघज्ञानेश्वरविजय कोंडकेसारिकाकिनवट विधानसभा मतदारसंघप्राथमिक शिक्षणलिंग गुणोत्तरतुळजापूरकुस्तीविंडोज एनटी ४.०सातारा विधानसभा मतदारसंघशेळी पालनसत्यनारायण पूजाकृष्णा नदीभूकंपअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीज्योतिबा मंदिररविकांत तुपकररायगड (किल्ला)ग्रामसेवकस्थानिक स्वराज्य संस्थाध्वनिप्रदूषणभारतीय निवडणूक आयोगसुजात आंबेडकरकर्पूरी ठाकुरगजानन महाराजपुणे करारभारतातील राजकीय पक्षरॉयल चॅलेंजर्स बंगलोरतापमानअक्षय्य तृतीयापंढरपूरविकिपीडियाविद्या माळवदेपन्हाळाभौगोलिक माहिती प्रणालीवर्धा लोकसभा मतदारसंघइंदिरा गांधीऊसइंदुरीकर महाराजमहाराष्ट्र विधानसभाभारताच्या अधिकृत भाषांची यादीकडधान्यदक्षिण दिशानिसर्गनाथ संप्रदायअकोला जिल्हाअमरावती लोकसभा मतदारसंघबहिणाबाई पाठक (संत)भोपळाधनगर२०१९ लोकसभा निवडणुकामराठी भाषातुळजाभवानी मंदिरसॅम कुरनरक्तगटगृह विभाग (महाराष्ट्र शासन)शिवाजी महाराजक्रियापदपरभणी लोकसभा मतदारसंघमहारजागतिक दिवसमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीढेमसेसंधी (व्याकरण)प्रीमियर लीगयकृतछगन भुजबळपुरातत्त्वशास्त्र🡆 More