प्रवीण तरडे

प्रवीण विठ्ठल तरडे हे एक मराठी नाट्य-चित्रपट-मालिका लेखक व दिग्दर्शक आहेत.

प्रवीण विठ्ठल तरडे
जन्म प्रवीण विठ्ठल तरडे
११ नोव्हेंबर १९७४ (1974-11-11)
पुणे, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारत
कार्यक्षेत्र अभिनेता, दिग्दर्शक
प्रमुख चित्रपट देऊळ बंद, मुळशी पॅटर्न
वडील विठ्ठल तरडे
पत्नी स्नेहल तरडे

प्रवीण तरडे ते शाळा-कॉलेजात असताना कबड्डी, सॉफ्टबॉलचे राष्ट्रीय खेळाडू होते. त्यांनी यशवंतराव मोहिते महाविद्यालयात असताना पुरुषोत्तम स्पर्धेसाठी एकांकिका लिहिली.

सुनील कुलकर्णी हे त्यांचे नाट्यक्षेत्रातले गुरू होत.

प्रवीण तरडे यांचे लेखन

  • कन्यादान (दूरचित्रवाणी मालिका)
  • कुंकू (तरडे यांची दूरचित्रवाणी मालिका)
  • कुटुंब (चित्रपटाची कथा)
  • तुझं माझं जमेना (दूरचित्रवाणी मालिका)
  • पिंजरा (दूरचित्रवाणी मालिका)
  • पितृऋण (पटकथा व संवाद)
  • मुळशी पॅटर्न (कथा, पटकथा, संवाद, गीत लेखन)
  • रेगे (पटकथा व संवाद)

दिग्दर्शन

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठतरसनितीन गडकरीकलागंगाखेड विधानसभा मतदारसंघहिमालयअहवालजिंतूर विधानसभा मतदारसंघमित्र,सम,शत्रु ग्रह (ज्योतिष)कलिना विधानसभा मतदारसंघमराठी लिपीतील वर्णमालाभारताची संविधान सभागणपतीमराठी व्याकरणमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४अंकिती बोसभारतातील जिल्ह्यांची यादीमाहिती अधिकारनाशिकगौतम बुद्धलिंग गुणोत्तरबुलढाणा विधानसभा मतदारसंघसतरावी लोकसभासुशीलकुमार शिंदे१८५७ चे स्वातंत्र्ययुद्धए.पी.जे. अब्दुल कलामखर्ड्याची लढाईयेसूबाई भोसलेमहाराष्ट्रातील खासदारांची यादीश्रीपाद वल्लभमुलाखतउंटभारतातील गव्हर्नर-जनरलांची यादीसमासविनायक दामोदर सावरकरदक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघकुर्ला विधानसभा मतदारसंघसुप्रिया सुळेमहिलांसाठीचे कायदेभारताच्या अधिकृत भाषांची यादीराज्यव्यवहार कोशबंगालची फाळणी (१९०५)वर्णमालावांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघसंजीवकेज्ञानपीठ पुरस्कारधनगरकुंभ रासदूरदर्शनसप्तशृंगी देवीगांडूळ खतएकनाथ शिंदेफुटबॉलमहाराष्ट्राचे प्रशासकीय विभागनागपूरमहाराष्ट्राची हास्यजत्राकोकण रेल्वेविराट कोहलीउद्धव ठाकरेशरद पवारबसवेश्वरभगवद्‌गीताबुलढाणा जिल्हानृत्यहळदभारतीय स्टेट बँकअमोल कोल्हेनैसर्गिक पर्यावरणकृष्णकबड्डीनांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघस्वच्छ भारत अभियानओवानाशिक लोकसभा मतदारसंघभारतातील राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वेभारताचा स्वातंत्र्यलढाऋतुराज गायकवाडचातक🡆 More