१९५८ फिफा विश्वचषक ही फिफाच्या विश्वचषक ह्या फुटबॉल स्पर्धेची सहावी आवृत्ती स्वीडन देशामध्ये ८ जून ते २९ जून १९५८ दरम्यान खेळवण्यात आली.
१९५८">१९५८ दरम्यान खेळवण्यात आली. जगातील ५१ देशांच्या राष्ट्रीय फुटबॉल संघांनी ह्या स्पर्धेच्या पात्रता फेरीत भाग घेतला ज्यांपैकी १६ संघांची अंतिम स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.
Världsmästerskapet i Fotboll Sverige 1958 | |
---|---|
स्पर्धा माहिती | |
यजमान देश | स्वीडन |
तारखा | ८ जून – २९ जून |
संघ संख्या | १६ |
स्थळ | १२ (१२ यजमान शहरात) |
अंतिम निकाल | |
विजेता | ब्राझील (१ वेळा) |
उपविजेता | स्वीडन |
तिसरे स्थान | फ्रान्स |
चौथे स्थान | पश्चिम जर्मनी |
इतर माहिती | |
एकूण सामने | ३५ |
एकूण गोल | १२६ (३.६ प्रति सामना) |
प्रेक्षक संख्या | ९,१९,५८० (२६,२७४ प्रति सामना) |
← १९५४ १९६२ → | |
ब्राझिलने अंतिम फेरीच्या सामन्यात यजमान स्वीडनला ५–२ असे पराभूत करून आपले पहिले अजिंक्यपद मिळवले. हा विश्वचषक पेलेच्या पदार्पणासाठी विस्मरणीय ठरला.
गट अ | गट ब | गट क | गट ड |
---|---|---|---|
स्वीडनमधील दहा शहरांमध्ये सामने खेळवण्यात आले.
ह्या स्पर्धेमध्ये १६ पात्र संघांना ४ गटांत विभागण्यात आले व साखळी पद्धतीने लढती घेतल्या गेल्या. प्रत्येक गटामधील २ सर्वोत्तम संघांना उपांत्य-पूर्व फेरीत प्रवेश मिळाला.
उपांत्य पुर्व | उपांत्य | अंतिम | ||||||||
१९ जून - माल्म | ||||||||||
पश्चिम जर्मनी | 1 | |||||||||
२४ जून - योहतेबोर्य | ||||||||||
युगोस्लाव्हिया | 0 | |||||||||
पश्चिम जर्मनी | 1 | |||||||||
१९ जून - स्टॉकहोम | ||||||||||
स्वीडन | 3 | |||||||||
स्वीडन | 2 | |||||||||
२९ जून – स्टॉकहोम | ||||||||||
सोव्हियेत संघ | 0 | |||||||||
स्वीडन | 2 | |||||||||
१९ जून - नॉरक्योपिंग | ||||||||||
ब्राझील | 5 | |||||||||
फ्रान्स | 4 | |||||||||
२४ जून – स्टॉकहोम | ||||||||||
उत्तर आयर्लंड | 0 | |||||||||
फ्रान्स | 2 | तिसरे स्थान | ||||||||
१९ जून - योहतेबोर्य | ||||||||||
ब्राझील | 5 | |||||||||
ब्राझील | 1 | पश्चिम जर्मनी | 3 | |||||||
वेल्स | 0 | फ्रान्स | 6 | |||||||
२८ जून - योहतेबोर्य | ||||||||||
This article uses material from the Wikipedia मराठी article १९५८ फिफा विश्वचषक, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.