हडसन नदी

हडसन नदी (इंग्लिश: Hudson River) ही अमेरिका देशामधील एक नदी आहे.

ही नदी न्यू यॉर्क राज्यातील मार्सी पर्वतामध्ये उगम पावते व दक्षिणेकडे वाहते. ५०७ किमी लांबीची ही नदी न्यू यॉर्क शहरन्यू जर्सी राज्याची सीमा आहे. न्यू यॉर्क शहरात ही नदी अटलांटिक महासागराला मिळते.

हडसन नदी
हडसन नदी
मॅनहॅटनच्या पार्श्वभूमीवर हडसन नदी
उगम मार्सी पर्वत, न्यू यॉर्क 44°06′24″N 73°56′09″W / 44.10667°N 73.93583°W / 44.10667; -73.93583
मुख अटलांटिक महासागर, न्यू यॉर्क शहर 40°42′11″N 74°01′36″W / 40.70306°N 74.02667°W / 40.70306; -74.02667
पाणलोट क्षेत्रामधील देश Flag of the United States अमेरिका
न्यू यॉर्क, न्यू जर्सी
लांबी ५०७ किमी (३१५ मैल)
उगम स्थान उंची १,३०९ मी (४,२९५ फूट)
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ ३६,२६०

मोठी शहरे

हडसन नदी 
हडसन नदीवरील जॉर्ज वॉशिंग्टन पूल न्यू यॉर्क शहराला न्यू जर्सीसोबत जोडतो.
हडसन नदी 
उगमापासून मुखापर्यंत हडसन नदीचा मार्ग
हडसन नदी 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

अटलांटिक महासागरअमेरिकेची संयुक्त संस्थानेइंग्लिश भाषानदीन्यू जर्सीन्यू यॉर्कन्यू यॉर्क शहर

🔥 Trending searches on Wiki मराठी:

धर्मो रक्षति रक्षितःशिर्डी लोकसभा मतदारसंघवीर सावरकर (चित्रपट)महेंद्र सिंह धोनीकरकवठपसायदानमहाराष्ट्र गीतभगतसिंगभारताचा स्वातंत्र्यलढाराष्ट्रवादी काँग्रेस पक्षशिवाजी महाराजांचे अष्टप्रधानमंडळभूगोलमेष रासशिखर शिंगणापूरमधमाशीरवी राणाहनुमान चालीसामहाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदसुशीलकुमार शिंदेशनिवार वाडाजांभूळवर्णमालाकोणार्क सूर्य मंदिरराजकीय पक्षकुटुंबभारतातील राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वेजागतिक तापमानवाढअहिल्याबाई होळकरभारतातील शेती पद्धतीक्रियापदकृत्रिम बुद्धिमत्ताभारतीय मोरमहाराष्ट्र केसरीमहानुभाव पंथसिन्नर विधानसभा मतदारसंघसमर्थ रामदास स्वामीबाजी प्रभू देशपांडेआनंदऋषीजीपुण्यश्लोक अहिल्यादेवी नगरमहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीपर्यटनसदा सर्वदा योग तुझा घडावाभारताचे पंतप्रधानभारत सरकार कायदा १९३५शांताराम द्वारकानाथ देशमुखप्रतापगडक्लिओपात्राभाऊराव पाटीलइंदुरीकर महाराजवसंतयमुनाबाई सावरकरवेरूळ लेणीतांदूळश्यामची आईगुड फ्रायडेबडनेरा विधानसभा मतदारसंघशिवाजी महाराजांचा जीवनक्रमबटाटाऋतूज्ञानेश्वरीजया किशोरीयोगासनमेंदीईस्टरगांडूळ खतकानिफनाथ समाधी स्थळ मढीगोरा कुंभारगणपती स्तोत्रेम्हैसभारतरत्‍नकृष्णा नदीरामटेक लोकसभा मतदारसंघबालविवाहनामदेवतिरुपती बालाजी🡆 More