कॅलिफोर्निया सॅक्रामेंटो

सॅक्रामेंटो ही अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्याची राजधानी आहे.

हे शहर कॅलिफोर्निया खोऱ्याच्या उत्तर अमेरिकन नदी आणि सॅक्रामेंटो नदीच्या संगमावर वसले असून ते सॅन फ्रॅन्सिस्कोच्या ९० मैल ईशान्येस स्थित आहे. आहे. २०१० साली ४,६६,४८८ इतकी लोकसंख्या असलेले सॅक्रामेंटो कॅलिफोर्नियामधील सहाव्या तर अमेरिकेमधील ३५व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.

सॅक्रामेंटो
Sacramento
अमेरिकामधील शहर

कॅलिफोर्निया सॅक्रामेंटो

कॅलिफोर्निया सॅक्रामेंटो
ध्वज
सॅक्रामेंटो is located in कॅलिफोर्निया
सॅक्रामेंटो
सॅक्रामेंटो
सॅक्रामेंटोचे कॅलिफोर्नियामधील स्थान
सॅक्रामेंटो is located in अमेरिकेची संयुक्त संस्थाने
सॅक्रामेंटो
सॅक्रामेंटो
सॅक्रामेंटोचे अमेरिकामधील स्थान

गुणक: 38°33′20″N 121°28′8″W / 38.55556°N 121.46889°W / 38.55556; -121.46889

देश Flag of the United States अमेरिका
राज्य कॅलिफोर्निया
स्थापना वर्ष इ.स. १८३९
क्षेत्रफळ २५९.३ चौ. किमी (१००.१ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची २५ फूट (७.६ मी)
लोकसंख्या  (२०१०)
  - शहर ४,६६,४८८
  - घनता १,७९९ /चौ. किमी (४,६६० /चौ. मैल)
  - महानगर २५,२७,१२३
प्रमाणवेळ यूटीसी - ८:००
cityofsacramento.org

कॅलिफोर्निया गोल्ड रशदरम्यान वसवले गेलेले सॅक्रामेंटो सोने वाहतूकीचे प्रमुख केंद्र म्हणून झपाट्याने वाढले. इ,स. १८५४ साली कॅलिफोर्नियाची राजधानी सॅक्रामेंटो येथे हलवण्यात आली. सध्या सॅक्रामेंटो कॅलिफोर्नियामधील एक प्रमुख शहर आहे.

खेळ

साक्रामेंटो किंग्ज हा एन.बी.ए. संघ येथील सर्वात मोठा व्यावसायिक संघ आहे.

शहर रचना

साक्रामेंटो शहर

बाह्य दुवे

कॅलिफोर्निया सॅक्रामेंटो 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:


Tags:

अमेरिकेची संयुक्त संस्थानेकॅलिफोर्नियासॅन फ्रॅन्सिस्को

🔥 Trending searches on Wiki मराठी:

शेकरूमहाराष्ट्र विधान परिषदमुघल साम्राज्यवर्धा लोकसभा मतदारसंघतिवसा विधानसभा मतदारसंघहातकणंगले विधानसभा मतदारसंघभगवानबाबामहाराष्ट्रातील पर्यटनमहाभारतशाळाबडनेरा विधानसभा मतदारसंघकोल्हापूरमित्र,सम,शत्रु ग्रह (ज्योतिष)स्त्रीवादउदयनराजे भोसलेनवरी मिळे हिटलरलातुतारीमहाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळउचकीकुपोषणनोटा (मतदान)सूर्यराजकीय पक्षशिखर शिंगणापूरमधुमेहकल्याण लोकसभा मतदारसंघ२०२४ मधील भारतातील निवडणुकारॉयल चॅलेंजर्स बंगलोरजिल्हा परिषददिशारमाबाई रानडेभारतातील गव्हर्नर-जनरलांची यादीमीन रासमुरूड-जंजिराएकनाथ शिंदेवंजारीसॅम पित्रोदाकरउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघसांगली लोकसभा मतदारसंघशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)मुलाखतपुणे जिल्हाजगातील देशांची यादी (क्षेत्रफळानुसार)जनहित याचिकापृथ्वीवेरूळ लेणीयूट्यूबमराठी व्याकरणमहाराष्ट्रातील लोककलाजागतिकीकरणलातूर लोकसभा मतदारसंघनाशिकरामजी सकपाळयवतमाळ जिल्हावसाहतवादतिथीऔद्योगिक क्रांतीविजयसिंह मोहिते-पाटीलसोलापूरनांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघनक्षलवादपोलीस महासंचालकबाळछत्रपती संभाजीनगर जिल्हानागपूरगणितरावेर लोकसभा मतदारसंघसुभाषचंद्र बोसगंगा नदीहनुमान चालीसासोनिया गांधीनाचणीमहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीश्रीधर स्वामीत्र्यंबकेश्वरनंदुरबार लोकसभा मतदारसंघरेणुकामहाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्पांची यादी🡆 More