सुशील कुमार

सुशील कुमार (जन्म मे २६,१९८३) हा एक भारतीय कुस्तीपटू आहे.

२०१२ उन्हाळी लंडन ऑलिंपिक खेळात त्याने ६६ किलो फ्रीस्टाईल स्पर्धेत रौप्य पदक जिंकले आहे. कुस्तीमध्ये रौप्य पदक जिंकणारा तसेच सलग दोन ऑलिंपिक खेळात वैयक्तिक पदक जिंकणारा तो पहिला भारतीय आहे. २०१० मध्ये मॉस्कोत झालेल्या विश्व कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत ६६ किलो फ्रीस्टाईल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले तसेच २००८ बीजिंग ऑलिंपिक स्पर्धेत पुरुष फ्रीस्टाइल ६६ कि.ग्रा. विभागात कांस्यपदक पटकावले. कुमारने कझाकस्तानच्या लियोनिद स्पिरिदोनोवला रिपिचेज फेरीत हारवून कांस्यपदक पटकावले. भारतीय नेमबाज अभिनव बिंद्रा ने पुरुष १० मीटर एर रायफल मध्ये मिळवलेले सुवर्णपदक तसेच बॉक्सर विजेंदर कुमार ने मिडलवेट प्रकारात मिळवलेले कांस्यपदकानंतरचे हे भारतासाठी बीजिंग स्पर्धेतील हे तिसरे पदक होते. खाशाबा जाधव यांनी १९५२ हेलसिंकी ऑलिंपिक मध्ये मिळवलेल्या कांस्यपदकानंतरचे ऑलिंपिक कुस्तीतील हे पहिलेच पदक आहे. जुलै २००९ मध्ये सुशिल कुमार यांना राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार ह्या पुरस्काराने भारत सरकारने संन्मानित केले.

सुशील कुमार
सुशील कुमार
वैयक्तिक माहिती
पूर्ण नाव सुशील कुमार सोलंकी
राष्ट्रीयत्व भारतीय
निवासस्थान हरयाणा, भारत
जन्मदिनांक २६ मे, १९८३ (1983-05-26) (वय: ४०)
जन्मस्थान बाप्रोला, हरयाणा
उंची १६६ सेंटीमीटर (५.४५ फूट)
खेळ
देश भारत
खेळ कुस्ती
खेळांतर्गत प्रकार फ्रीस्टाईल कुस्ती

माहिती

सुशील कुमारचा जन्म हरयाणामधिल बाप्रोला खेड्यातील जाट कुटुंबात झाला. कुमारचे वडील दिवान सिंग सोलंकी हे एमटीएनएल मध्ये वाहनचालक म्हणुन कार्यरत होते व आई कमलादेवी गृहिणी आहेत. त्यांना पहेलवान होण्याची स्फुर्ती त्यांचे पहेलवान भाऊ संदिप तसेच वडील जे स्वतः पहेलवान होते यांच्या कडून भेटली. पैशाची कमतरता तसेच, भारतात कुस्तीसाठी खराब प्रशिक्षण सुविधा असल्यामुळे, २००८ ऑलिंपिक स्पर्धेसाठी सुद्धा, त्याच्या कुटूंबाला त्याच्या जेवणाची काळजी घ्यावी लागली.

कुमार सध्या भारतीय रेल्वेमध्ये सहाय्यक कमर्शियल मॅनेजर पदावर कार्यरत आहे.

कारकीर्द

कुमारयांनी कुस्तीचे प्रशिक्षण छत्रसाल मैदानाच्या आखाड्यात वयाच्या १४व्या वर्षी सुरू केले. सुरुवातीला त्यांना भारतीय पहेलवान यशवीर आणि रामफळ, नंतर अर्जुन पुरस्कार विजेते सत्पाल व रेल्वे मधील प्रशिक्षक ग्यान सिंग यांचे मार्गदर्शन लाभले.

२००८ बीजिंग ऑलिंपिक

२०१० विश्व कुस्ती अजिंक्यपद

पुरस्कार व मान्यता

हे सुद्धा पहा

संदर्भ व दुवे

हेसुद्धा पहा

Tags:

सुशील कुमार माहितीसुशील कुमार कारकीर्दसुशील कुमार पुरस्कार व मान्यतासुशील कुमार हे सुद्धा पहासुशील कुमार संदर्भ व दुवेसुशील कुमार हेसुद्धा पहासुशील कुमारअभिनव बिंद्राकझाकस्तानकांस्यपदकखाशाबा जाधवभारतीयराजीव गांधी खेलरत्न पुरस्कारविजेंदर कुमारसुवर्णपदक२००८ उन्हाळी ऑलिंपिक२००८ उन्हाळी ऑलिंपिकमधील कुस्ती - पुरुष फ्रीस्टाइल ६६ कि.ग्रा.२००८ उन्हाळी ऑलिंपिकमधील नेमबाजी - पुरुष १० मीटर एर रायफल२००८ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॉक्सिंग - मिडलवेट२०१२ उन्हाळी ऑलिंपिक

🔥 Trending searches on Wiki मराठी:

प्रदूषणफ्रेंच राज्यक्रांतीलोकसंख्याखंडोबामुरूड-जंजिरामनुस्मृतीमांजरकरवंदमहाराष्ट्रातील राज्यमहामार्गभारतीय नियोजन आयोगमहाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगभगतसिंगलोकसंख्या घनतास्त्रीशिक्षणभारतरत्‍नचित्ताविठ्ठल उमपगोदावरी नदीशेतकरीकेसरी (वृत्तपत्र)अश्वत्थामाविंचूत्रिपिटकपांडुरंग सदाशिव सानेरतन टाटाभंडारा जिल्हादूधकालमापनमासिक पाळीनरेंद्र मोदीज्ञानपीठ पुरस्कारशंकर आबाजी भिसेभारतीय संविधानाची ४२वी घटनादुरुस्तीऔरंगजेबतुकडोजी महाराजमराठी भाषेमधील वृत्तपत्रेदादाजी भुसेजागतिकीकरणसंगणकाचा इतिहासमहाराष्ट्राचे राज्यपालसमुपदेशनआरोग्यभोपळाअहमदनगर जिल्हाताराबाईभारतातील शासकीय योजनांची यादीदर्पण (वृत्तपत्र)विठ्ठल रामजी शिंदेअजिंठा लेणीन्यूटनचे गतीचे नियमविलासराव देशमुखमराठवाडा मुक्तिसंग्राम दिनअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीभारतीय संविधानातील घटनादुरुस्त्याअब्देल फताह एल-सिसीभारताचा इतिहासमहाराणा प्रतापजागतिक लोकसंख्याराष्ट्रपती राजवटगर्भारपणपोक्सो कायदाविष्णुसहस्रनामकर्करोगजॉन स्टुअर्ट मिलघोरपडधोंडो केशव कर्वेअर्जुन वृक्षजय श्री रामवंदे भारत एक्सप्रेसकाळाराम मंदिर सत्याग्रहआदिवासीआंबारमाबाई रानडेकृष्णा नदीलोकशाहीआकाशवाणीभारतातील जागतिक वारसा स्थानेॲरिस्टॉटलक्रिकेट🡆 More