साहित्य अकादमी

साहित्य अकादमी ही एक भारतीय भाषांचे संवर्धन करणारी भारतीय संस्था आहे.

या संस्थेची स्थापना मार्च १२ १९५४ रोजी झाली. या संस्थेला सरकारी अनुदान असले तरी स्वरूप स्वायत्त आहे. साहित्य अकादमी ही साहित्याच्या क्षेत्रात वेगवेगळे उपक्रम राबवत असते. या अंतर्गत संशोधन, तसेच लेखकांसाठी प्रवास अशा उपक्रमांसाठी अर्थपुरवठा करते. तसेच साहित्य अकादमी पुस्तके व समकालीन भारतीय साहित्य हे हिंदी भाषा भाषेतील नियतकालिक ही प्रकाशित करते. भारतीय साहित्याचा विश्वकोशही साहित्य अकादमी ने प्रकाशित केला आहे. साहित्य अकदामीचे बहुभाषिक व अतिशय समृद्ध असे भारतातील एक प्रमुख ग्रंथालय आहे.

भाषा

भारतीय भाषा साहित्य अकॅडमीने २४ भाषांना मान्यता दिली आहे.

पुरस्कार

साहित्य अकादमी पुरस्कार

इतर पुरस्कार

ज्ञानपीठ पुरस्कार साहित्य कला पुरस्कार

बाह्य दुवे

[[

Tags:

साहित्य अकादमी भाषासाहित्य अकादमी पुरस्कारसाहित्य अकादमी बाह्य दुवेसाहित्य अकादमीइ.स. १९५४ग्रंथालयनियतकालिकपुस्तकमार्च १२रुपयासंशोधनहिंदी भाषा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

महाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानेबौद्ध धर्मसंधी (व्याकरण)महाराष्ट्राचा भूगोलभारतीय निवडणूक आयोगराजन गवसइंदिरा गांधीफॅसिझमसंयुक्त राष्ट्रेहिंदू धर्मातील अंतिम विधीतमाशाभारतीय चित्रकलावातावरणअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसूत्रसंचालनतुणतुणेलोकसभा सदस्यमलेरियारशियामहाराष्ट्रसमाजवादवि.वा. शिरवाडकरकल्की अवतारमहाविकास आघाडीअजित पवारचीनमहाराष्ट्रामधील जिल्हेमेंदूसंगीतातील रागचोखामेळारामहिंगोली जिल्हाराष्ट्रवादसातारा जिल्हाकृत्रिम बुद्धिमत्तापानिपतमहेंद्र सिंह धोनीअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९एकविरानाशिककोरफडधनगरगोपाळ हरी देशमुखरायगड लोकसभा मतदारसंघआणीबाणी (भारत)विदर्भताम्हणमराठी व्याकरणखडकवासला विधानसभा मतदारसंघनामलोकसंख्याबाराखडीमराठीतील बोलीभाषाउच्च रक्तदाबबीड विधानसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची यादीकेंद्रीय लोकसेवा आयोगसकाळ (वृत्तपत्र)महाराष्ट्राचा इतिहासनर्मदा परिक्रमानफाभारतातील शासकीय योजनांची यादीशिवशिवछत्रपती पुरस्कारबहावाजागतिक दिवसविठ्ठलभारतातील गव्हर्नर-जनरलांची यादीसोलापूर लोकसभा मतदारसंघनगर परिषदमहाराष्ट्रातील लोककलाभारतीय संविधानाचे कलम ३७०शिवाजी महाराजांची राजमुद्राअतिसारनंदुरबार लोकसभा मतदारसंघसोळा संस्कारदक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार संघटनाप्रकाश आंबेडकरसाखर🡆 More