ष-च्याच्वांग (चिनी: 石家庄市; फीनयीन: Shijiazhuang) हे चीन देशाच्या हपै या प्रांतातले सर्वांत मोठे व राजधानीचे शहर आहे.
हे शहर राजधानी बीजिंगच्या २६३ किमी नैऋत्येस वसले आहे. २०१० साली ष-च्याच्वांग शहराची लोकसंख्या २७.६६ लाख तर संपूर्ण उपप्रांतीय भागाची लोकसंख्या १ कोटी इतकी होती.
ष-च्याच्वांग 石家庄市 | |
उप-प्रांतीय दर्जाचे शहर | |
हपैमधील स्थान | |
देश | चीन |
प्रांत | हपै |
क्षेत्रफळ | १५,७२२ चौ. किमी (६,०७० चौ. मैल) |
समुद्रसपाटीपासुन उंची | २७२ फूट (८३ मी) |
लोकसंख्या | |
- शहर | १,०१,६३,७८८ |
- घनता | ६०० /चौ. किमी (१,६०० /चौ. मैल) |
प्रमाणवेळ | यूटीसी+०८:०० |
http://www.sjz.gov.cn |
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
This article uses material from the Wikipedia मराठी article ष-च्याच्वांग, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.