शाका झुलू

शाका झुलू (१७८७ - १८२८) हा दक्षिण आफ्रिका परिसरातील झुलू लोकांचा पुढारी व १८१६ ते १८२८ दरम्यान झुलू राजतंत्राचा राजा होता.

त्याला आजवरचा सर्वात प्रभावशाली झुलू राजा मानले जाते. शाकाच्या नेतृत्वाखालील झुलू राजतंत्राने मोठ्या भूभागावर सत्ता चालवली. हा भूभाग सध्या दक्षिण आफ्रिकेच्या क्वाझुलू-नाताल प्रांताचा भाग आहे.

शाका झुलू
लंडनच्या कॅम्डेन मार्केटमधील शाकाचा एक मोठा पुतळा

शाकाला झुलू समाजामध्ये अनेक सुधारणा घडवून आणण्याचे श्रेय दिले जाते. तसेच त्याने अनेक नव्या युद्धपद्धतींचा अंगिकार केला ज्यामुळे झुलू लष्कर सामर्थ्यवान बनले. आजही दक्षिण आफ्रिकेमधील संस्कृतीवर शाकाचा पगडा जाणवतो. डर्बनच्या किंग शाका आंतरराष्ट्रीय विमानतळाला त्याचेच नाव देण्यात आले आहे.

Tags:

क्वाझुलू-नातालझुलूदक्षिण आफ्रिकादक्षिण आफ्रिका (प्रदेश)

🔥 Trending searches on Wiki मराठी:

भारताच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूचीवासुदेव बळवंत फडकेऔरंगाबाद लोकसभा मतदारसंघजैवविविधतास्वरवायू प्रदूषणज्ञानेश्वरपुन्हा कर्तव्य आहेपंचायत समितीकल्याण (शहर)गुढीपाडवा१८५७ चे स्वातंत्र्ययुद्धभारतीय लोकशाहीटोपणनावानुसार मराठी साहित्यिकांची यादीऊसगांडूळ खतहळददशावतारमेंदीमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीजाहिरातजास्वंदपुणे करारसौर ऊर्जारायगड लोकसभा मतदारसंघरामयेसाजी कंकप्रेरणाशिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची यादीस्वातंत्र्यवीर सावरकर (चित्रपट)मेरी कोमखेळगर्भाशयतांदूळनागपुरी संत्रीरवी राणासामाजिक बदलदूधवाचनजगन्नाथ शंकरशेट मुरकुटेमूलद्रव्यआरोग्यडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारकृष्णमहाराष्ट्र विधानसभाधोंडो केशव कर्वेअनुवादअमरावती विधानसभा मतदारसंघनदीजागतिक महिला दिनकळसूबाई शिखरमहाराष्ट्रातील किल्लेभौगोलिक माहिती प्रणालीचंद्रशेखर वेंकट रामनस्मृती मंधानादत्तात्रेयहृदयजागतिक बँकमिया खलिफाशाहू महाराजदुसरी एलिझाबेथशिव जयंतीअष्टविनायकभारतीय संविधानाचे कलम ३७०निवडणूकसज्जनगडनालंदा विद्यापीठश्रीनिवास रामानुजनमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीरविकांत तुपकरगोपाळ गणेश आगरकरव्हॉट्सॲपवल्लभभाई पटेलयवतमाळ जिल्हामहाराष्ट्रातील आरक्षणशेतीची अवजारेआयझॅक न्यूटनविराट कोहलीभारतीय रिझर्व बँक🡆 More