शक

शक (फारसी:ساکا; ग्रीक: Σάκαι; लॅटिन: Sacae; चिनी: 塞; इंग्लिश: Scythians) हे पूर्व इराण आणि युरेशियाच्या स्टेप्स भागात राहणाऱ्या भटक्या जमाती होत्या.

रेने ग्रुसेच्या संशोधनानुसार चिनी लोक ताशकेंत, फर्गाना आणि काश्गरच्या आसपास राहणाऱ्या लोकांना स्से नावाने ओळखत, इराणी व भारतीय लोक त्यांना शक म्हणत तर ग्रीक त्यांना सकाई म्हणून ओळखत. त्यांना आता आशियाई सिथियन हे नामाभिधान आहे. हे लोक सिथो-सार्माटियन कुळातील होते व वायव्य स्टेप प्रदेशांत भटक्या जमातींमधून राहत.

इसवी सनपूर्व पहिल्या शतकामध्ये आलेले शक, इसवी सनाच्या पहिल्या शतकामध्ये आलेले कुषाण आणि पाचव्या शतकात आलेले हूण यांची हिंदुस्थानावर जी आक्रमणे झाली त्यांचा सगळ्या भारतावर, विशेषतः उत्तर भारतावर मोठा प्रभाव पडला. ज्यांच्या पुरुषांप्रमाणे स्त्रिया आणि लहान मुलेसुद्धा घोड्यावर स्वार होत असत अशा या रानटी टोळ्या संख्येने प्रचंड असून त्यांना दिवस रात्रीची तमा नसे. वाटेत येतील ती ती नगरे, ग्रामे उद्ध्वस्त करत, जाळपोळ करत संख्येने प्रचंड असलेल्या ह्या टोळधाडी शत्रूपक्षाचा पराभव झाल्यावर किंचाळत, आरडाओरडा करत, कवट्यांमधून रक्त पीत पीत ही मंडळी विजयोत्सव साजरे करीत.[ संदर्भ हवा ] त्यांना विजयापेक्षा विध्वंसाचीच आवड अधिक होती असे सावरकरांनी लिहून ठेवले आहे.

संदर्भ आणि नोंदी

  • सहा सोनेरी पाने (लेखक - वि.दा. सावरकर)

Tags:

इंग्लिश भाषाइराणकाश्गरग्रीक भाषाचिनी भाषाताशकेंतफारसीयुरेशियालॅटिन

🔥 Trending searches on Wiki मराठी:

शरद पवारविठ्ठलराव विखे पाटीलअरिजीत सिंगयवतमाळ जिल्हाक्रियाविशेषणगणपतीडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारसातव्या मुलीची सातवी मुलगीइतर मागास वर्गमहाराष्ट्रातील विशेष मागास प्रवर्गीय जातींची यादीजवसविठ्ठल रामजी शिंदेभोवळप्रेमानंद गज्वीदक्षिण दिशाशाहू महाराजलक्ष्मीत्रिरत्न वंदनाअमेरिकेची संयुक्त संस्थानेज्वारीरायगड लोकसभा मतदारसंघकन्या राससंजय हरीभाऊ जाधवलोणार सरोवरशुद्धलेखनाचे नियमओवापुणे जिल्हाशिवाजी महाराजांचे अष्टप्रधानमंडळजत विधानसभा मतदारसंघठाणे लोकसभा मतदारसंघतिथीहस्तमैथुनप्रणिती शिंदेबिरसा मुंडाधनगरवर्णमालामहाराष्ट्रातील आरक्षणपूर्व दिशासोयाबीनज्यां-जाक रूसोसायबर गुन्हामुरूड-जंजिराकर्करोगमहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीविशेषणआईहोमरुल चळवळजनहित याचिकामहाराष्ट्र विधानसभायशवंत आंबेडकरक्लिओपात्रानरेंद्र मोदीसैराटनिवडणूकपुन्हा कर्तव्य आहेभोपाळ वायुदुर्घटनाजालना लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्र गीतआनंद शिंदेकेळप्राथमिक आरोग्य केंद्रमहादेव जानकरनृत्यपन्हाळामातीमण्यारधोंडो केशव कर्वेशेतकरीवस्तू व सेवा कर (भारत)अश्वगंधाप्रेमप्रीमियर लीगरामदास आठवलेमिरज विधानसभा मतदारसंघशुभेच्छातिरुपती बालाजीमाहितीअजिंठा लेणीसुजात आंबेडकर🡆 More