व्हाल-दे-मार्न: फ्रान्सचा विभाग

व्हाल-दे-मार्न (फ्रेंच: Val-de-Marne) हा फ्रान्स देशाच्या इल-दा-फ्रान्स प्रदेशातील एक विभाग आहे.

येथून वाहणाऱ्या मार्न नदीवरून त्याचे नाव पडले आहे. हा विभाग पॅरिसच्या आग्नेयेस स्थित असून तो पॅरिस महानगराचा भाग आहे.

व्हाल-दे-मार्न
Val-de-Marne
फ्रान्सचा विभाग
व्हाल-दे-मार्न: फ्रान्सचा विभाग
चिन्ह

व्हाल-दे-मार्नचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
व्हाल-दे-मार्नचे फ्रान्स देशामधील स्थान
देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेश इल-दा-फ्रान्स
मुख्यालय क्रेतेय
क्षेत्रफळ २४५ चौ. किमी (९५ चौ. मैल)
लोकसंख्या १३,१८,५३७
घनता ५,८०९ /चौ. किमी (१५,०५० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ FR-94
व्हाल-दे-मार्न: फ्रान्सचा विभाग
व्हाल-दे-मार्नचा नकाशा


बाह्य दुवे

व्हाल-दे-मार्न: फ्रान्सचा विभाग 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

इल-दा-फ्रान्सपॅरिसफ्रान्सफ्रान्सचे प्रदेशफ्रान्सचे विभागफ्रेंच भाषामार्न नदी

🔥 Trending searches on Wiki मराठी:

ज्यां-जाक रूसोओवाशाश्वत विकासवाघमानवी हक्कमाढा लोकसभा मतदारसंघभारतीय संविधानाची उद्देशिकाराज्य मराठी विकास संस्थाधाराशिव जिल्हाबीड जिल्हाभारतातील पोलीस श्रेणी आणि मानचिन्हपेशवेप्रज्ञा विवर्धन स्तोत्रमहाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची यादीखडकबाराखडीज्योतिबा मंदिररत्‍नागिरीवृत्तपत्रबहिणाबाई चौधरीपसायदानघोरपडबिरसा मुंडारामजी सकपाळसम्राट हर्षवर्धनमहाराष्ट्रकालभैरवाष्टकमराठवाडा मुक्तिसंग्राम दिनमण्यारदलित एकांकिकायकृतकविताविरामचिन्हेआंबाबीड लोकसभा मतदारसंघशुभं करोतिअर्जुन वृक्षकावीळहिंगोली जिल्हा२६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्लाविमाराजाराम भोसलेअश्वगंधाभारतातील मूलभूत हक्कपु.ल. देशपांडेरक्तगटधनु रासकर्करोगसामाजिक समूहराजकारणभारत छोडो आंदोलनवसाहतवादवेरूळ लेणीनियतकालिकफकिराशेतकरीदक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघपरभणी विधानसभा मतदारसंघनीती आयोगमुखपृष्ठलातूर लोकसभा मतदारसंघकावळाराज्यसभाभारतीय रिझर्व बँकतूळ रासन्यूझ१८ लोकमतग्रंथालयदुष्काळनदीमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (क) यादीअहमदनगर लोकसभा मतदारसंघभारताच्या पंतप्रधानांची यादीठाणे लोकसभा मतदारसंघराम गणेश गडकरीविले पार्ले विधानसभा मतदारसंघसाडेतीन शुभ मुहूर्तफणस🡆 More