वेल्श भाषा

वेल्श ही सेल्टिक भाषासमूहामधील एक भाषा युनायटेड किंग्डम देशाच्या वेल्स घटक देशाची राष्ट्रभाषा आहे.

ही भाषा कॉर्निशब्रेतॉन ह्या इतर सेल्टिक भाषांसोबत मिळतीजुळती आहे. वेल्शला वेल्समध्ये राजकीय दर्जा असून येथील २१.७ टक्के लोक वेल्श बोलू शकतात.

वेल्श
Cymraeg, y Gymraeg
स्थानिक वापर वेल्स, आर्जेन्टिना, इंग्लंड
लोकसंख्या ७.५ लाख
भाषाकुळ
लिपी लॅटिन
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर वेल्स ध्वज वेल्स
भाषा संकेत
ISO ६३९-१ cy
ISO ६३९-२ cym
ISO ६३९-३ cym[मृत दुवा]
भाषिक प्रदेशांचा नकाशा
वेल्समधील वेल्श भाषिक लोकांची टक्केवारी
वेल्श भाषा
कार्डिफ विमानतळाजवळ दोन भाषांमध्ये लिहिलेली सूचना


हे सुद्धा पहा

Tags:

कॉर्निश भाषाब्रेतॉन भाषायुनायटेड किंग्डमवेल्ससेल्टिक भाषासमूह

🔥 Trending searches on Wiki मराठी:

नक्षत्रगणितभारतातील राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वेमहाड सत्याग्रहवाचनप्रेरणाटरबूजछत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयशेळीशिवाजी अढळराव पाटीलसरपंचऔद्योगिक क्रांतीहरितगृहमेष रासगुरू ग्रहमराठी विश्वकोशनागपुरी संत्रीशिक्षणमुखपृष्ठमुंजसर्वेपल्ली राधाकृष्णनगडचिरोली जिल्हाबावीस प्रतिज्ञासेंद्रिय शेतीभारतरत्‍नस्त्रीवादी साहित्यपसायदानदख्खनचे पठारगुढीपाडवाभारताची अर्थव्यवस्थाभारताच्या पंतप्रधानांची यादीअमोल कोल्हेसाईबाबाफुलपाखरूमानवी हक्कहत्तीपी.टी. उषाभुजंगप्रयात (वृत्त)न्यायबलुतेदारगाडगे महाराजनिलगिरी (वनस्पती)गुड फ्रायडेविठ्ठलसंगणक विज्ञानअरविंद केजरीवालसोयाबीनमुंबई इंडियन्सदिवाळीए.पी.जे. अब्दुल कलामव्हायोलिनभारतातील समाजसुधारकमानसशास्त्रआंतरजाल न्याहाळकखाजगीकरणसायना नेहवालमहाराष्ट्रामधील जिल्हेनृत्यमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळस्त्री नाटककारपंचायत समितीबच्चू कडूनागपूर लोकसभा मतदारसंघलगोऱ्याकविताढेमसेगुलाबज्ञानेश्वरीचोखामेळातेजश्री प्रधानकुणबीनिष्कर्षनाशिक लोकसभा मतदारसंघयवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघव्यवस्थापनचाफासोलापूर लोकसभा मतदारसंघ🡆 More